सामान्य ज्ञान Test No.13General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. हॉकीचे जादूगार म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? मनप्रीत सिंघ मेजर ध्यानचंद यापैकी नाही. मिल्खा सिंग 2. फॉस्फरस या मूलद्रव्याची संज्ञा काय आहे ? P PF FR F 3. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली ते पर्यायातून निवडा. 1600 1650 1630 1700 4. राज्यपाल उपस्थित नसल्यास अथवा राज्यपालाचे पद रिक्त झाल्यास खालीलपैकी कोण तात्पुरते पद सांभाळतात ? उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री मुख्य न्यायाधीश विधानसभा अध्यक्ष 5. इंदुप्रकाश या साप्ताहिकाचे संपादक कोण होते ? विष्णुशास्त्री पंडित महर्षी कर्वे यापैकी नाही भाऊ दाजी लाड 6. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते ? कलम 121 कलम 211 कलम 214 कलम 352 7. महाराष्ट्र राज्याच्या सीमेला किती राज्यांच्या सीमा लागून आहेत ते पर्यायातून निवडा. बारा आठ सहा नऊ 8. LIC चे मुख्यालय ……… येथे आहे. बंगळूर मुंबई कानपूर दिल्ली 9. एक हॉर्स पॉवर = ? 450 वॅट 647 वॅट 764 वॅट 746 वॅट 10. महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे ? 250 248 238 288 11. योग्य विधान निवडा. भारतातील स्त्रियांचे सर्वाधिक प्रमाण पंजाब राज्यात आहे. भारतातील स्त्रियांचे सर्वाधिक प्रमाण केरळ राज्यात आहे. भारतातील स्त्रियांचे सर्वाधिक प्रमाण गुजरात राज्यात आहे. भारतातील स्त्रियांचे सर्वाधिक प्रमाण उत्तर प्रदेश राज्यात आहे. 12. रशिया : मास्को : : ? : बर्लिन बांगलादेश फ्रान्स जर्मनी जपान 13. वाफेच्या इंजिनाचा शोध ……….. यांनी लावला. न्युटन थॉमस एडिसन जेम्स वॅट आल्फ्रेड नोबेल 14. SRPF स्थापना दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? 6 एप्रिल 6 मार्च 12 मार्च 3 मार्च 15. सरपंच त्यांच्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात ? पंचायत समिती सभापती गट विकास अधिकारी उपसरपंच ग्रामसेवक Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
14 marks
15/15
15
१४ आले
15
15/15
10
13
11/15
14