New Test

सामान्य ज्ञान Test No.12

1. इस्लामाबाद ही खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे ?

 
 
 
 

2. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

3. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा केली दिनांक सांगा.

 
 
 
 

4. पन्नास वर्षे! ब्रिटिश राज्य तोवर टिकेल तर ना ?-
हे उद्गार ………..यांचे आहे.

 
 
 
 

5. खाली दिलेल्या पदासाठी किमान वयोमर्यादा किती आहे ते सांगा.
उपराष्ट्रपती

 
 
 
 

6. RBI चे झोनल कार्यालये एकूण किती आहे?

 
 
 
 

7. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबई येथे झाले त्या अधिवेशनाला ….. प्रतिनिधी हजर होते.

 
 
 
 

8. रिकामी जागा भरा.
सेझ (SEZ) चे पूर्ण रूप Special …….. Zone असे आहे.

 
 
 
 

9. घटक राज्यांच्या राज्यपालांची नेमणूक आणि बडतर्फी खालीलपैकी कोणाद्वारे केली जाते ?

 
 
 
 

10. ……….. राज्यात चिल्का सरोवर आहे.

 
 
 
 

11. पोलीस संशोधन केंद्र ‘ ही महाराष्ट्र पोलीस दलाची संस्था …….. येथे आहे.

 
 
 
 

12. पाल्कची सामुद्रधुनी भारत व ……..या दोन देशांदरम्यान आहे.

 
 
 
 

13. महाराष्ट्रातील …….. जिल्ह्यात पांडवलेणी आहे.

 
 
 
 

14. सूर्यमालेत पृथ्वीनंतर येणारा ग्रह कोणता ?

 
 
 
 

15. वेदांत कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केली ?

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

23 thoughts on “सामान्य ज्ञान Test No.12”

Leave a Comment

Your email address will not be published.

Don`t copy text!