सामान्य ज्ञान Test No.13General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. महाराष्ट्र राज्याच्या सीमेला किती राज्यांच्या सीमा लागून आहेत ते पर्यायातून निवडा. आठ बारा नऊ सहा 2. राज्यपाल उपस्थित नसल्यास अथवा राज्यपालाचे पद रिक्त झाल्यास खालीलपैकी कोण तात्पुरते पद सांभाळतात ? मुख्य न्यायाधीश उपमुख्यमंत्री विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्री 3. रशिया : मास्को : : ? : बर्लिन बांगलादेश फ्रान्स जर्मनी जपान 4. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते ? कलम 211 कलम 121 कलम 214 कलम 352 5. फॉस्फरस या मूलद्रव्याची संज्ञा काय आहे ? P PF F FR 6. सरपंच त्यांच्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात ? ग्रामसेवक उपसरपंच पंचायत समिती सभापती गट विकास अधिकारी 7. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली ते पर्यायातून निवडा. 1630 1700 1650 1600 8. SRPF स्थापना दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? 12 मार्च 6 एप्रिल 6 मार्च 3 मार्च 9. एक हॉर्स पॉवर = ? 746 वॅट 647 वॅट 764 वॅट 450 वॅट 10. हॉकीचे जादूगार म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? यापैकी नाही. मेजर ध्यानचंद मिल्खा सिंग मनप्रीत सिंघ 11. योग्य विधान निवडा. भारतातील स्त्रियांचे सर्वाधिक प्रमाण केरळ राज्यात आहे. भारतातील स्त्रियांचे सर्वाधिक प्रमाण पंजाब राज्यात आहे. भारतातील स्त्रियांचे सर्वाधिक प्रमाण उत्तर प्रदेश राज्यात आहे. भारतातील स्त्रियांचे सर्वाधिक प्रमाण गुजरात राज्यात आहे. 12. LIC चे मुख्यालय ……… येथे आहे. मुंबई कानपूर बंगळूर दिल्ली 13. वाफेच्या इंजिनाचा शोध ……….. यांनी लावला. न्युटन थॉमस एडिसन जेम्स वॅट आल्फ्रेड नोबेल 14. महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे ? 248 250 238 288 15. इंदुप्रकाश या साप्ताहिकाचे संपादक कोण होते ? यापैकी नाही महर्षी कर्वे विष्णुशास्त्री पंडित भाऊ दाजी लाड Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
7
15/15
12/15