Free :

सामान्य ज्ञान Test No.25

1. ……….. हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे.

 
 
 
 

2. उच्च दर्जाच्या लोखंड (Steel) निर्मितीसाठी ……. हा धातू वापरला जातो.

 
 
 
 

3. समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणत्या तंत्राचा वापर केला जातो ?

 
 
 
 

4. पर्यायात दिलेल्या पैकी कोणता कर प्रत्यक्ष कर आहे ते ओळखा.

 
 
 
 

5. योग्य विधान निवडा.
विधान 1) लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान उपराष्ट्रपती भुषवतात.
विधान 2) लोकसभेचा कार्यकाल पाच वर्षांचा असतो.

 
 
 
 

6. आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन ………. डिसेंबर ला असतो.

 
 
 
 

7. वन रँक वन पेन्शन ही योजना ………. लागू केली आहे.

 
 
 
 

8. हरित लवक कशाशी संबंधित आहे पर्यायातून निवडा.

 
 
 
 

9. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

10. 1971 साली पाकिस्तानची विभागणी होऊन ……… हा नवीन देश निर्माण झाला.

 
 
 
 

11. अंतरिक्ष शहर : बंगळुर : : भारताचे हॉलिवूड : ?

 
 
 
 

12. भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे कशास म्हंटले जाते ?

 
 
 
 

13. ……… यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.

 
 
 
 

14. महाराष्ट्र राज्याच्या आग्नेयेस असलेले राज्य कोणते आहे ?

 
 
 
 

15. FIR चे पूर्ण रूप आहे – First ……….. Report.

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

43 thoughts on “सामान्य ज्ञान Test No.25”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!