Free :

सामान्य ज्ञान Test No.25

1. वन रँक वन पेन्शन ही योजना ………. लागू केली आहे.

 
 
 
 

2. भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे कशास म्हंटले जाते ?

 
 
 
 

3. ……….. हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे.

 
 
 
 

4. 1971 साली पाकिस्तानची विभागणी होऊन ……… हा नवीन देश निर्माण झाला.

 
 
 
 

5. समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणत्या तंत्राचा वापर केला जातो ?

 
 
 
 

6. ……… यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.

 
 
 
 

7. अंतरिक्ष शहर : बंगळुर : : भारताचे हॉलिवूड : ?

 
 
 
 

8. हरित लवक कशाशी संबंधित आहे पर्यायातून निवडा.

 
 
 
 

9. योग्य विधान निवडा.
विधान 1) लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान उपराष्ट्रपती भुषवतात.
विधान 2) लोकसभेचा कार्यकाल पाच वर्षांचा असतो.

 
 
 
 

10. उच्च दर्जाच्या लोखंड (Steel) निर्मितीसाठी ……. हा धातू वापरला जातो.

 
 
 
 

11. महाराष्ट्र राज्याच्या आग्नेयेस असलेले राज्य कोणते आहे ?

 
 
 
 

12. आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन ………. डिसेंबर ला असतो.

 
 
 
 

13. पर्यायात दिलेल्या पैकी कोणता कर प्रत्यक्ष कर आहे ते ओळखा.

 
 
 
 

14. FIR चे पूर्ण रूप आहे – First ……….. Report.

 
 
 
 

15. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

43 thoughts on “सामान्य ज्ञान Test No.25”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!