सामान्य ज्ञान Test No.24General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. ……… हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. गोबी सहारा अटाकामा कोलोरॅडो 2. योग्य विधान निवडा. विधान 1) अमिबा हा एक पेशीय सजीव आहे. विधान 2) कांदा ही बहुबीजपत्री वनस्पती आहे. केवळ विधान एक बरोबर केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर 3. पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावर कोणती चिन्हे असतात ? अशोक स्तंभ व दोन स्टार तीन स्टार अशोक स्तंभ व एक स्टार अशोक स्तंभ 4. भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम अस्पृश्यता निवारणाशी संबंधित आहे ? कलम 16 कलम 17 कलम 18 कलम 21 5. इंडीयन इंडीपेडन्स लीगची स्थापना कोणी केली ? भगतसिंग सुभाषचंद्र बोस लोकमान्य टिळक रासबिहारी बोस 6. ग्रीस : भूमध्य समुद्र : : इंग्लंड : ? अटलांटिक महासागर आर्क्टिक महासागर अरबी समुद्र काळा समुद्र 7. लोकसभा सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे ? 25 21 18 30 8. जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यास काय म्हणतात ? मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्याधिकारी मुख्य प्रशासकीय अधिकारी कार्यकारी अधिकारी 9. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते ते पर्यायातून निवडा. साने गुरुजी लोकमान्य टिळक सेनापती बापट महात्मा फुले 10. रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय ………. येथे आहे. जिनिव्हा लंडन वॉशिंग्टन डी सी व्हिएन्ना 11. ग्रामपंचायतीत सर्वात जास्त सदस्य संख्या महाराष्ट्रात ……… असू शकते. एकोणीस अकरा सात सतरा 12. कर्कवृत्त भारताच्या एकूण किती राज्यातून जाते ? आठ सहा नऊ सात 13. गुलाबी शहर असे भारतातील कोणत्या शहराला म्हटले जाते ? कानपूर नागपूर उदयपूर जयपूर 14. भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया ……… यांनी घातला. लॉर्ड मेयो लॉर्ड मेकॉले लॉर्ड रिपन लॉर्ड कर्झन 15. पर्यायात दिलेल्या पैकी कोणत्या रोगाचा प्रसार हवेमार्फत होतो ? कॉलरा क्षय घटसर्प निमोनिया Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
10
13
9 /15
Gautam Patil 14
14marks only
11