महाराष्ट्रातील प्रथम – सामान्य ज्ञानGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, Maharashtra - महाराष्ट्र खालील संपूर्ण व्हिडिओ बघा आणि त्यावर आधारित खालील टेस्ट सोडवा. 1. महाराष्ट्रातील संपूर्ण साक्षर जिल्हा खालील पर्यायातून निवडा सिंधुदुर्ग रायगड मुंबई एर्णाकुलम 2. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र खालीलपैकी कोणते होते? दिग्दर्शन मराठा ज्ञानप्रकाश दर्पण 3. महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रमाणात मृदा कोणती आढळते? रेगुर खडकाळ तांबडी जांभी 4. राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट कोणता? श्वास नटसम्राट श्यामची आई माहेरची साडी 5. महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल खालील पर्यायातून निवडा लीला पॅलेस सी प्रिन्सेस ताज हॉटेल व्हिक्टोरिया 6. महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोठे स्थापन झाले? नागपूर परभणी जळगाव राहुरी 7. ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहे? विं दा करंदीकर वि स खांडेकर केशवसुत कुसुमाग्रज 8. महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता आहे? रत्नागिरी ठाणे मुंबई उपनगर मुंबई शहर 9. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते ? वि दा सावरकर न्यायमूर्ती रानडे लोकमान्य टिळक वि वा शिरवाडकर 10. मुलींची पहिली शाळा …. येथे स्थापन करण्यात आली होती नाशिक नागपूर पुणे मुंबई 11. ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट कोणता आहे? नटसम्राट श्वास माऊली चानी 12. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोठे आहे? ठाणे आर्वी दापोली खोपोली 13. रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहे? धोंडो केशव कर्वे आचार्य विनोबा भावे वि स खांडेकर महादेव गोविंद रानडे 14. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री खालील पर्यायातून निवडा डॉ राजेंद्रप्रसाद पंडित नेहरू यशवंतराव चव्हाण मोरारजी देसाई 15. महाराष्ट्रातील पहिला अणूविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोठे स्थापन झाला? जमसंडे जैतापूर तारापूर बॉम्बे हाय Loading … Question 1 of 15
Congratulations bhau
Nice
14/15
15/15
Yes
15
१२
15
😍
14 marks