सामान्य ज्ञान Test No.25General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. योग्य विधान निवडा. 1913 साली जालियनवाला बाग हत्याकांड घडले. 1917 साली जालियनवाला बाग हत्याकांड घडले. 1929 साली जालियनवाला बाग हत्याकांड घडले. 1919 साली जालियनवाला बाग हत्याकांड घडले. 2. समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणत्या तंत्राचा वापर केला जातो ? यापैकी नाही अपवर्तांकमापी निष्कर्षण तंत्रज्ञान सोनार तंत्रज्ञान 3. पर्यायात दिलेल्या पैकी कोणता कर प्रत्यक्ष कर आहे ते ओळखा. अबकारी कर उत्पन्न कर कस्टम ड्युटी विक्रीकर 4. उच्च दर्जाच्या लोखंड (Steel) निर्मितीसाठी ……. हा धातू वापरला जातो. ॲल्युमिनियम मॅगनीज बॉक्साईड तांबे 5. अंतरिक्ष शहर : बंगळुर : : भारताचे हॉलिवूड : ? मुंबई जयपूर दिल्ली कोलकाता 6. ……….. हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे. आंबोली माथेरान बीड खोपोली 7. योग्य विधान निवडा. विधान 1) लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान उपराष्ट्रपती भुषवतात. विधान 2) लोकसभेचा कार्यकाल पाच वर्षांचा असतो. दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक बरोबर 8. 1971 साली पाकिस्तानची विभागणी होऊन ……… हा नवीन देश निर्माण झाला. सौदी अरेबिया अफगाणिस्तान इराण बांग्लादेश 9. महाराष्ट्र राज्याच्या आग्नेयेस असलेले राज्य कोणते आहे ? गोवा कर्नाटक तेलंगणा गुजरात 10. आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन ………. डिसेंबर ला असतो. बारा अकरा दहा पंधरा 11. FIR चे पूर्ण रूप आहे – First ……….. Report. Index Information Internet Inquiry 12. ……… यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. महात्मा ज्योतीबा फुले गोपाळ गणेश आगरकर राजर्षी शाहू महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर 13. भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे कशास म्हंटले जाते ? सरनामा यापैकी नाही लोकशाही मुलभूत कर्तव्य 14. हरित लवक कशाशी संबंधित आहे पर्यायातून निवडा. रक्ताभिसरण प्रकाश संश्लेशन यापैकी नाही. श्वसन 15. वन रँक वन पेन्शन ही योजना ………. लागू केली आहे. वृध्द लोकांसाठी माजी सैनिकांसाठी अनाथ लोकांसाठी केंद्रीय पोलीस दलाकरिता Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15/14 Test no. 25
Nice
8 Mark’s