Free :

सामान्य ज्ञान Test No.24

1. पर्यायात दिलेल्या पैकी कोणत्या रोगाचा प्रसार हवेमार्फत होतो ?

 
 
 
 

2. कर्कवृत्त भारताच्या एकूण किती राज्यातून जाते ?

 
 
 
 

3. ……… हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे.

 
 
 
 

4. ग्रामपंचायतीत सर्वात जास्त सदस्य संख्या महाराष्ट्रात ……… असू शकते.

 
 
 
 

5. भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया ……… यांनी घातला.

 
 
 
 

6. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते ते पर्यायातून निवडा.

 
 
 
 

7. गुलाबी शहर असे भारतातील कोणत्या शहराला म्हटले जाते ?

 
 
 
 

8. रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय ………. येथे आहे.

 
 
 
 

9. भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम अस्पृश्यता निवारणाशी संबंधित आहे ?

 
 
 
 

10. जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यास काय म्हणतात ?

 
 
 
 

11. योग्य विधान निवडा.
विधान 1) अमिबा हा एक पेशीय सजीव आहे.
विधान 2) कांदा ही बहुबीजपत्री वनस्पती आहे.

 
 
 
 

12. इंडीयन इंडीपेडन्स लीगची स्थापना कोणी केली ?

 
 
 
 

13. ग्रीस : भूमध्य समुद्र : : इंग्लंड : ?

 
 
 
 

14. पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावर कोणती चिन्हे असतात ?

 
 
 
 

15. लोकसभा सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे ?

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

26 thoughts on “सामान्य ज्ञान Test No.24”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!