Free :

सामान्य ज्ञान Test No.23

1. दह्यामध्ये कोणते आम्ल असते ?

 
 
 
 

2. चिखलदरा हे पर्यटनस्थळ महाराष्ट्रातील ……….. या जिल्हयात आहे.

 
 
 
 

3. जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे ते पर्यायातून निवडा.

 
 
 
 

4. खाली दिलेल्या नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
कुचीपुडी

 
 
 
 

5. योग्य विधान निवडा.
विधान 1) नकाशात पर्वतीय प्रदेश दाखवण्यासाठी तपकिरी रंग वापरतात.
विधान 2) नकाशात नदी प्रणाली दाखवण्यासाठी निळ्या रंगाचा वापर केला जातो.

 
 
 
 

6. भारतात 1953 साली भाषावार राज्य पुनर्रचना आयोग ………. यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला.

 
 
 
 

7. ग्लुकोमिया हा रोग ………… होतो.

 
 
 
 

8. NSG चे पूर्ण रूप आहे –

 
 
 
 

9. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

10. ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षी पास करण्यात आला ?

 
 
 
 

11. भारताची राजमुद्रा ……… येथील अशोक स्तंभावरून घेण्यात आलेली आहे.

 
 
 
 

12. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोठे आहे ते खालील पर्यायातून निवडा.

 
 
 
 

13. ……….. यांनी पाव्हर्टी अँड अनब्रिटिश रुल इन इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला.

 
 
 
 

14. राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा ……….. कडे देतात.

 
 
 
 

15. हॅलेचा धूमकेतू दर ……… वर्षांनी दिसतो.

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

25 thoughts on “सामान्य ज्ञान Test No.23”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!