Free :

सामान्य ज्ञान Test No.24

1. ……… हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे.

 
 
 
 

2. योग्य विधान निवडा.
विधान 1) अमिबा हा एक पेशीय सजीव आहे.
विधान 2) कांदा ही बहुबीजपत्री वनस्पती आहे.

 
 
 
 

3. गुलाबी शहर असे भारतातील कोणत्या शहराला म्हटले जाते ?

 
 
 
 

4. पर्यायात दिलेल्या पैकी कोणत्या रोगाचा प्रसार हवेमार्फत होतो ?

 
 
 
 

5. भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया ……… यांनी घातला.

 
 
 
 

6. कर्कवृत्त भारताच्या एकूण किती राज्यातून जाते ?

 
 
 
 

7. ग्रामपंचायतीत सर्वात जास्त सदस्य संख्या महाराष्ट्रात ……… असू शकते.

 
 
 
 

8. जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यास काय म्हणतात ?

 
 
 
 

9. लोकसभा सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे ?

 
 
 
 

10. ग्रीस : भूमध्य समुद्र : : इंग्लंड : ?

 
 
 
 

11. भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम अस्पृश्यता निवारणाशी संबंधित आहे ?

 
 
 
 

12. रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय ………. येथे आहे.

 
 
 
 

13. इंडीयन इंडीपेडन्स लीगची स्थापना कोणी केली ?

 
 
 
 

14. पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावर कोणती चिन्हे असतात ?

 
 
 
 

15. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते ते पर्यायातून निवडा.

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

26 thoughts on “सामान्य ज्ञान Test No.24”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!