सामान्य ज्ञान Test No.22General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. घटना …….. नुसार उपराष्ट्रपती या पदाची निर्मिती करण्यात आली आहे. कलम 80 कलम 61 कलम 63 कलम 64 2. QUAD Country मध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होत नाही ? भारत नेपाळ जपान ऑस्ट्रेलिया 3. योग्य विधान निवडा. दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने रेगूर मृदा आढळते. दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने अल्कली मृदा आढळते. दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने जांभी मृदा आढळते. दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने तांबडी मृदा आढळते. 4. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे या संघटनेची स्थापना ……….. मध्ये झाली. 1948 1946 1958 1945 5. ऑलम्पिक स्पर्धांची परंपरा कोणत्या देशामध्ये सुरू झाली ? ग्रीस रोम चीन भारत 6. विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे सादर करतात ? विधानसभा उपाध्यक्ष विधान परिषद सभापती मुख्यमंत्री राज्यपाल 7. कर्झन वायलीची हत्या खालीलपैकी कोणी केली ? भगतसिंग मदनलाल धिंग्रा चाफेकर बंधू अनंत कान्हेरे 8. महाराष्ट्र केसरी हा पुरस्कार ………. या खेळासाठी दिला जातो. तिरंदाजी कुस्ती कबड्डी वेटलिफ्टिंग 9. स्टार्ट अप इंडिया स्टँड अप इंडिया ही मोहीम कशाशी संबंधित आहे ? उद्योग शिक्षण खेळ मनोरंजन 10. रक्त गोठण्यासाठी आवश्यक असलेले जीवनसत्व कोणते आहे ? ब जीवनसत्व अ जीवनसत्व ड जीवनसत्व के जीवनसत्व 11. पन्हाळा विशाळगड हे किल्ले महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ? पुणे सातारा कोल्हापूर रायगड 12. आर्य समाज : स्वामी दयानंद सरस्वती : : अभिनव भारत : ? धोंडो केशव कर्वे कर्मवीर भाऊराव पाटील वि.रा.शिंदे स्वातंत्र्यवीर सावरकर 13. पांढरे सोने खालीलपैकी कशास म्हटले जाते ? कापूस ऊस दूध चांदी 14. देशबंधू या टोपण नावाने ……… यांना ओळखले जाते. अरविंद घोष पंजाबराव देशमुख जयप्रकाश नारायण चित्तरंजन दास 15. ब्रोमीन या मूलद्रव्याची संज्ञा काय आहे ? B Be Br Bm Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Mere 5 se uper he 6
14
14
12/15
13
8
7/15
8/15