Free :

सामान्य ज्ञान Test No.22

1. विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे सादर करतात ?

 
 
 
 

2. पांढरे सोने खालीलपैकी कशास म्हटले जाते ?

 
 
 
 

3. QUAD Country मध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होत नाही ?

 
 
 
 

4. रक्त गोठण्यासाठी आवश्यक असलेले जीवनसत्व कोणते आहे ?

 
 
 
 

5. घटना …….. नुसार उपराष्ट्रपती या पदाची निर्मिती करण्यात आली आहे.

 
 
 
 

6. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे या संघटनेची स्थापना ……….. मध्ये झाली.

 
 
 
 

7. कर्झन वायलीची हत्या खालीलपैकी कोणी केली ?

 
 
 
 

8. पन्हाळा विशाळगड हे किल्ले महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?

 
 
 
 

9. महाराष्ट्र केसरी हा पुरस्कार ………. या खेळासाठी दिला जातो.

 
 
 
 

10. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

11. देशबंधू या टोपण नावाने ……… यांना ओळखले जाते.

 
 
 
 

12. स्टार्ट अप इंडिया स्टँड अप इंडिया ही मोहीम कशाशी संबंधित आहे ?

 
 
 
 

13. ऑलम्पिक स्पर्धांची परंपरा कोणत्या देशामध्ये सुरू झाली ?

 
 
 
 

14. ब्रोमीन या मूलद्रव्याची संज्ञा काय आहे ?

 
 
 
 

15. आर्य समाज : स्वामी दयानंद सरस्वती : : अभिनव भारत : ?

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

28 thoughts on “सामान्य ज्ञान Test No.22”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!