Free :

सामान्य ज्ञान Test No.21

1. पाण्यामध्ये कोणते प्रमुख घटक असतात ?

 
 
 
 

2. 1857 च्या उठावाची नियोजित तारीख काय होती ?

 
 
 
 

3. भारत : हॉकी : : अमेरिका : ?

 
 
 
 

4. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे ?

 
 
 
 

5. प्रियदर्शनी या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ?

 
 
 
 

6. खाली दिलेला ग्रंथ कोणी लिहिला ?
भावार्थ दीपिका

 
 
 
 

7. जागतिक वाघ / व्याघ्र दिन केव्हा असतो ?

 
 
 
 

8. खाली दिलेल्या पैकी कोणत्या राज्यात कोलेरू आणि पुलीकत ही सरोवरे आहे ?

 
 
 
 

9. भारताची आर्थिक राजधानी कोणत्या शहराला म्हणतात ?

 
 
 
 

10. खालीलपैकी कोणाला फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता असे मानले जाते ?

 
 
 
 

11. सार्क (SAARC) मध्ये एकूण किती सदस्य राष्ट्रे आहेत ?

 
 
 
 

12. महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत ?

 
 
 
 

13. योग्य विधान निवडा.
विधान 1) प्रौढ व्यक्तीमध्ये पाच प्रकारची 206 हाडे असतात.
विधान 2) छातीच्या बरगड्यांची संख्या 28 असते.

 
 
 
 

14. आयपीएस अधिकाऱ्याची निवड ………….. द्वारे केली जाते.

 
 
 
 

15. अन्न व कृषी संघटना – FAO
पूर्ण रूप पर्यायातून निवडा.

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

29 thoughts on “सामान्य ज्ञान Test No.21”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!