Free :

सामान्य ज्ञान Test No.22

1. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

2. ब्रोमीन या मूलद्रव्याची संज्ञा काय आहे ?

 
 
 
 

3. QUAD Country मध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होत नाही ?

 
 
 
 

4. आर्य समाज : स्वामी दयानंद सरस्वती : : अभिनव भारत : ?

 
 
 
 

5. पन्हाळा विशाळगड हे किल्ले महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?

 
 
 
 

6. स्टार्ट अप इंडिया स्टँड अप इंडिया ही मोहीम कशाशी संबंधित आहे ?

 
 
 
 

7. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे या संघटनेची स्थापना ……….. मध्ये झाली.

 
 
 
 

8. रक्त गोठण्यासाठी आवश्यक असलेले जीवनसत्व कोणते आहे ?

 
 
 
 

9. कर्झन वायलीची हत्या खालीलपैकी कोणी केली ?

 
 
 
 

10. घटना …….. नुसार उपराष्ट्रपती या पदाची निर्मिती करण्यात आली आहे.

 
 
 
 

11. ऑलम्पिक स्पर्धांची परंपरा कोणत्या देशामध्ये सुरू झाली ?

 
 
 
 

12. पांढरे सोने खालीलपैकी कशास म्हटले जाते ?

 
 
 
 

13. देशबंधू या टोपण नावाने ……… यांना ओळखले जाते.

 
 
 
 

14. विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे सादर करतात ?

 
 
 
 

15. महाराष्ट्र केसरी हा पुरस्कार ………. या खेळासाठी दिला जातो.

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

28 thoughts on “सामान्य ज्ञान Test No.22”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!