सामान्य ज्ञान Test No.17General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. महाराष्ट्रातून …… जणांची राज्यसभेवर नेमणूक होते. 23 18 12 19 2. पर्यायात दिलेल्या पैकी कोणाची गणना जहाल नेत्यांमध्ये करता येणार नाही ? बिपिनचंद्र पाल लोकमान्य टिळक गोपाळ कृष्ण गोखले लाला लजपतराय 3. खालीलपैकी कोणाला भारतातील कामगार संघटनेचे आद्यप्रवर्तक म्हणून ओळखले जाते ? रामप्रसाद बिस्मिल केशवराव जेथे भाई श्रीपाद डांगे नारायणराव लोखंडे 4. मेंदूचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे – न्युॅराॅलाॅजी हिमॅटॉलॉजी कार्डओलॉजी मायोलॉजी 5. खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र ……….. जिल्ह्यात आहे. नाशिक ठाणे नागपूर चंद्रपूर 6. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असे कोणत्या जिल्ह्याला संबोधले जाते ? औरंगाबाद नाशिक पुणे कोल्हापूर 7. अप्पर हाऊस म्हणजे – विधानसभा विधान परिषद लोकसभा राज्यसभा 8. माउंट बॅटन योजना ………… शी संबंधित आहे. भारत – श्रीलंका शांती करार भारत – बांगलादेश फाळणी भारत – पाकिस्तान जलविवाद भारत – पाकिस्तान फाळणी 9. योग्य विधान निवडा. सूर्यमालेतील सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह शनि हा आहे. सूर्यमालेतील सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह शुक्र हा आहे. सूर्यमालेतील सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह बुध हा आहे. सूर्यमालेतील सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह गुरू हा आहे. 10. देश आणि संसदगृहे याबाबत चुकीचा पर्याय निवडा. आयर्लंड – डेल भारत – संसद फ्रान्स – नॅशनल असेम्ब्ली इंग्लंड – काँग्रेस 11. सुंदरलाल बहुगुणा : चिपको आंदोलन : : मेधा पाटकर : ? नामांतर आंदोलन नर्मदा बचाव आंदोलन भूदान चळवळ भ्रष्टाचार निर्मूलन आंदोलन 12. योग्य विधान निवडा. विधान 1) इलेक्ट्रॉनचा शोध जे.जे. थॉमसन यांनी लावला. विधान 2) कार्बन या मूलद्रव्याचा अणुक्रमांक 9 आहे. केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक 13. क्षेत्रफळाने जगातील तिसरा मोठा खंड कोणता आहे ? दक्षिण अमेरिका युरोप आफ्रिका उत्तर अमेरिका 14. रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोणत्या राज्यात सुरु झाली ? गुजरात मध्य प्रदेश महाराष्ट्र उत्तर प्रदेश 15. जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून खालीलपैकी कोण कार्य करतो ? यापैकी नाही. जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी विस्तार अधिकारी Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
8/15