मराठी Test No.04Marathi Grammar - मराठी व्याकरण 1. चुकीचा पर्याय निवडा. सुर × असुर चिरकाल × अल्पकाळ फिकट × पिवळे दाट × विरळ 2. ज्ञ हे जोडाक्षर कसे तयार झाले आहे ? द् + न् + य् ध् + न् + य् द् + य् त् + न् + य् 3. पटपट ‘ या शब्दाची जात ओळखा. क्रियापद उभयान्वयी अव्यय क्रियाविशेषण अव्यय विशेषण 4. खालील विग्रहाच्या आधारे सामासिक शब्द तयार करा. निघून गेलेले आहे बळ ज्यापासून तो. निर्बुद्ध नीरस निर्बळ निर्धन 5. दिलेल्या शब्दासाठी योग्य तो शब्दसमुह पर्यायातून निवडा. दरवेशी माकडांचा खेळ करणारा सापाचा खेळ करणारा गरुडांचा खेळ करणारा अस्वलांचा खेळ करणारा 6. पर्यायातून एकवचनी शब्द ओळखा. केळी मिरे अनारसा गाणी 7. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? गायले होते गात असे गात होता गायले असेल 8. पर्यायात दिलेल्या शब्दांपैकी शुद्ध शब्द कोणता ? परीपुर्णता परीपूर्णता परिपूर्णता परिपुर्णता 9. चौदावे रत्न दाखवणे म्हणजे – गुण दाखवणे मार देणे ज्ञान देणे मौल्यवान वस्तू दाखवणे 10. उंट या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते ? मादी सांडणी उंटीण कालवड 11. योग्य विधान निवडा. विधान 1) पंचमी विभक्तीचा कारकार्थ अपादान हा होय. विधान 2) त ई आ हे षष्ठी विभक्ती चे प्रत्यय आहेत. केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर 12. मनोरथ मनोराज्य मनोबल हे शब्द कोणत्या संधीची उदाहरणे आहेत ? स्वर संधी पुर्ण संधी व्यंजन संधी विसर्गसंधी 13. तू फारच हुशार आहेस. – या वाक्याचे उद्गरार्थी वाक्यात रूपांतर करा. तू ! किती हुशार आहेस. किती! हुशार आहेस तू ! किती हुशार आहेस तू ! किती हुशार आहेस तू ? 14. बटाटा हा शब्द ………. भाषेतून आला आहे. गुजराती पोर्तुगीज फारसी कानडी 15. साक्षी वर्गात कोण येऊन गेले ? – वाक्यात आलेले सर्वनाम ओळखा. साक्षी कोण वर्गात गेले Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
September 6 , 2022 AT 8:28 PM
10/15
12
#10
Good