सामान्य ज्ञान Test No.17General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. अप्पर हाऊस म्हणजे – लोकसभा विधानसभा राज्यसभा विधान परिषद 2. रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोणत्या राज्यात सुरु झाली ? गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश महाराष्ट्र 3. योग्य विधान निवडा. सूर्यमालेतील सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह बुध हा आहे. सूर्यमालेतील सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह गुरू हा आहे. सूर्यमालेतील सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह शनि हा आहे. सूर्यमालेतील सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह शुक्र हा आहे. 4. देश आणि संसदगृहे याबाबत चुकीचा पर्याय निवडा. भारत – संसद इंग्लंड – काँग्रेस आयर्लंड – डेल फ्रान्स – नॅशनल असेम्ब्ली 5. मेंदूचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे – न्युॅराॅलाॅजी हिमॅटॉलॉजी कार्डओलॉजी मायोलॉजी 6. पर्यायात दिलेल्या पैकी कोणाची गणना जहाल नेत्यांमध्ये करता येणार नाही ? लोकमान्य टिळक गोपाळ कृष्ण गोखले लाला लजपतराय बिपिनचंद्र पाल 7. क्षेत्रफळाने जगातील तिसरा मोठा खंड कोणता आहे ? दक्षिण अमेरिका उत्तर अमेरिका युरोप आफ्रिका 8. योग्य विधान निवडा. विधान 1) इलेक्ट्रॉनचा शोध जे.जे. थॉमसन यांनी लावला. विधान 2) कार्बन या मूलद्रव्याचा अणुक्रमांक 9 आहे. केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक 9. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असे कोणत्या जिल्ह्याला संबोधले जाते ? औरंगाबाद नाशिक पुणे कोल्हापूर 10. सुंदरलाल बहुगुणा : चिपको आंदोलन : : मेधा पाटकर : ? भूदान चळवळ भ्रष्टाचार निर्मूलन आंदोलन नर्मदा बचाव आंदोलन नामांतर आंदोलन 11. खालीलपैकी कोणाला भारतातील कामगार संघटनेचे आद्यप्रवर्तक म्हणून ओळखले जाते ? रामप्रसाद बिस्मिल केशवराव जेथे नारायणराव लोखंडे भाई श्रीपाद डांगे 12. माउंट बॅटन योजना ………… शी संबंधित आहे. भारत – बांगलादेश फाळणी भारत – श्रीलंका शांती करार भारत – पाकिस्तान जलविवाद भारत – पाकिस्तान फाळणी 13. जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून खालीलपैकी कोण कार्य करतो ? विस्तार अधिकारी उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी यापैकी नाही. 14. खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र ……….. जिल्ह्यात आहे. ठाणे नागपूर चंद्रपूर नाशिक 15. महाराष्ट्रातून …… जणांची राज्यसभेवर नेमणूक होते. 19 18 12 23 Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
13 marks
11/15
15
11
15
15
15
10 🥺🥺
6
15/15