सामान्य ज्ञान Test No.17General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. देश आणि संसदगृहे याबाबत चुकीचा पर्याय निवडा. भारत – संसद आयर्लंड – डेल इंग्लंड – काँग्रेस फ्रान्स – नॅशनल असेम्ब्ली 2. मेंदूचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे – न्युॅराॅलाॅजी मायोलॉजी हिमॅटॉलॉजी कार्डओलॉजी 3. महाराष्ट्रातून …… जणांची राज्यसभेवर नेमणूक होते. 12 18 19 23 4. रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोणत्या राज्यात सुरु झाली ? महाराष्ट्र उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गुजरात 5. खालीलपैकी कोणाला भारतातील कामगार संघटनेचे आद्यप्रवर्तक म्हणून ओळखले जाते ? रामप्रसाद बिस्मिल भाई श्रीपाद डांगे केशवराव जेथे नारायणराव लोखंडे 6. माउंट बॅटन योजना ………… शी संबंधित आहे. भारत – श्रीलंका शांती करार भारत – पाकिस्तान फाळणी भारत – बांगलादेश फाळणी भारत – पाकिस्तान जलविवाद 7. योग्य विधान निवडा. विधान 1) इलेक्ट्रॉनचा शोध जे.जे. थॉमसन यांनी लावला. विधान 2) कार्बन या मूलद्रव्याचा अणुक्रमांक 9 आहे. केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर 8. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असे कोणत्या जिल्ह्याला संबोधले जाते ? पुणे कोल्हापूर नाशिक औरंगाबाद 9. खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र ……….. जिल्ह्यात आहे. नागपूर नाशिक चंद्रपूर ठाणे 10. जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून खालीलपैकी कोण कार्य करतो ? जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी यापैकी नाही. विस्तार अधिकारी 11. योग्य विधान निवडा. सूर्यमालेतील सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह गुरू हा आहे. सूर्यमालेतील सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह शुक्र हा आहे. सूर्यमालेतील सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह बुध हा आहे. सूर्यमालेतील सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह शनि हा आहे. 12. अप्पर हाऊस म्हणजे – विधानसभा लोकसभा राज्यसभा विधान परिषद 13. क्षेत्रफळाने जगातील तिसरा मोठा खंड कोणता आहे ? उत्तर अमेरिका आफ्रिका युरोप दक्षिण अमेरिका 14. पर्यायात दिलेल्या पैकी कोणाची गणना जहाल नेत्यांमध्ये करता येणार नाही ? लाला लजपतराय बिपिनचंद्र पाल लोकमान्य टिळक गोपाळ कृष्ण गोखले 15. सुंदरलाल बहुगुणा : चिपको आंदोलन : : मेधा पाटकर : ? भ्रष्टाचार निर्मूलन आंदोलन नर्मदा बचाव आंदोलन भूदान चळवळ नामांतर आंदोलन Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
8/15