सामान्य ज्ञान Test No.10General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. लाल मुंग्यांच्या दंशांमध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते ? सायट्रिक आम्ल फॉर्मिक आम्ल नायट्रिक आम्ल हायड्रोक्लोरिक आम्ल 2. भारतीय संविधानातील कलम ……. हे राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित आहे. 352 360 370 356 3. मराठवाडा मुक्तीदिन कधी साजरा केला जातो ? यापैकी नाही. 15 ऑगस्ट 25 जानेवारी 17 सप्टेंबर 4. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ …… वर्षाचा असतो. पाच तीन एक सहा 5. भारतात एकूण किती उच्च न्यायालये आहे ? पंचवीस तीस वीस पंधरा 6. योग्य विधान निवडा. पंतप्रधान हे भारताचे प्रथम नागरिक असतात. राष्ट्रपती हे भारताचे प्रथम नागरिक असतात. उपराष्ट्रपती हे भारताचे प्रथम नागरिक असतात. सरन्यायाधीश हे भारताचे प्रथम नागरिक असतात. 7. भारत कृषक समाजाची स्थापना ……….. मध्ये करण्यात आली. 1926 1955 1927 1932 8. चुकीचा पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहेत. नागपूर – संत्र्याचा जिल्हा धुळे – ज्वारीचे कोठार नाशिक – द्राक्षांचा जिल्हा 9. महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जातो ? अकरा आठ नऊ दहा 10. खाण्याचा सोडा म्हणजे – सोडियम क्लोराईड सोडियम बायकार्बोनेट सोडियम कार्बोनेट सोडियम ऑक्साइड 11. RBI चे स्थापना वर्ष आणि मुख्यालय पर्यायातून निवडा. 1935 मुंबई 1935 कोलकाता 1932 नागपूर 1936 मुंबई 12. रेड क्रॉस ह्या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ते पर्यायातून निवडा. जिनिव्हा पॅरिस न्यूयॉर्क भारत 13. खालीलपैकी कोणी तैनाती फौजेची पध्दत सुरू केली ? लॉर्ड कर्झन यापैकी नाही. लॉर्ड वेलस्ली लॉर्ड डलहौसी 14. पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते ? पोलीस आयुक्त पोलीस महासंचालक यापैकी नाही. पोलीस महानिरीक्षक 15. NH …. हा भारताचा सर्वात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे. 26 36 34 44 Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15/9
Sandip m lunge 14 marks
13
15/15
15/15
13
15
15
15/15
15/15