सामान्य ज्ञान Test No.10General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ …… वर्षाचा असतो. सहा एक पाच तीन 2. खाण्याचा सोडा म्हणजे – सोडियम कार्बोनेट सोडियम बायकार्बोनेट सोडियम क्लोराईड सोडियम ऑक्साइड 3. भारतीय संविधानातील कलम ……. हे राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित आहे. 356 370 360 352 4. योग्य विधान निवडा. सरन्यायाधीश हे भारताचे प्रथम नागरिक असतात. उपराष्ट्रपती हे भारताचे प्रथम नागरिक असतात. पंतप्रधान हे भारताचे प्रथम नागरिक असतात. राष्ट्रपती हे भारताचे प्रथम नागरिक असतात. 5. भारतात एकूण किती उच्च न्यायालये आहे ? पंधरा पंचवीस तीस वीस 6. NH …. हा भारताचा सर्वात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे. 34 36 26 44 7. भारत कृषक समाजाची स्थापना ……….. मध्ये करण्यात आली. 1955 1927 1926 1932 8. खालीलपैकी कोणी तैनाती फौजेची पध्दत सुरू केली ? लॉर्ड डलहौसी लॉर्ड कर्झन लॉर्ड वेलस्ली यापैकी नाही. 9. मराठवाडा मुक्तीदिन कधी साजरा केला जातो ? 17 सप्टेंबर यापैकी नाही. 15 ऑगस्ट 25 जानेवारी 10. लाल मुंग्यांच्या दंशांमध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते ? फॉर्मिक आम्ल हायड्रोक्लोरिक आम्ल सायट्रिक आम्ल नायट्रिक आम्ल 11. महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जातो ? आठ दहा नऊ अकरा 12. RBI चे स्थापना वर्ष आणि मुख्यालय पर्यायातून निवडा. 1935 कोलकाता 1935 मुंबई 1936 मुंबई 1932 नागपूर 13. चुकीचा पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहेत. नाशिक – द्राक्षांचा जिल्हा धुळे – ज्वारीचे कोठार नागपूर – संत्र्याचा जिल्हा 14. पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते ? पोलीस महानिरीक्षक पोलीस महासंचालक पोलीस आयुक्त यापैकी नाही. 15. रेड क्रॉस ह्या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ते पर्यायातून निवडा. जिनिव्हा न्यूयॉर्क भारत पॅरिस Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15/15
Pandhpur
13 marks
13 marks
15%09
14/15
15/13
13/15
My carrect ans 9
9