समानार्थी शब्दMarathi Grammar - मराठी व्याकरण समानार्थी शब्द – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. साप या शब्दासाठी ………. हा समानार्थी शब्द आहे. अही कोगुळ वितान विहंग 2. खालील पैकी कोणता शब्द ‘जल’ या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ? सलिल धव नीर उदक 3. उत्कर्ष म्हणजे – रमणीय भरभराट सामर्थ्य यापैकी नाही 4. ……… हा यज्ञ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. मही होम समर सेवा 5. समानार्थी शब्द निवडा. कासव वपू कमठ विधू कमटा 6. समानार्थी शब्द निवडा. चंद्र सामर्थ्य सलिल हिमांशु रवी 7. राजा या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे ? दिलेले सर्व नरेश भूपती नृप 8. योग्य पर्याय निवडा. चांदणे = शशी कपाळ = लोचन डोळा = चक्षु सर्व पर्याय योग्य आहेत. 9. चुकीचा पर्याय निवडा. वेल = लता भ्रमर = भुंगा संहार = संतापी हिरमोड = विरस 10. समानार्थी शब्द निवडा. कृपण हिमटा कंजूष खंक दिलेले सर्व 11. धन या शब्दासाठी समान अर्थाचा शब्द पर्यायातून निवडा. द्रव्य पय रोष नीर 12. रक्त या शब्दाचा समानार्थी शब्द ……… आहे ? शूळ सायक रुधिर अद्री 13. शाखामृग या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे ? महान उंट हरीण वानर 14. समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. सागर पयोधी सिंधू दिलेले सर्व 15. देह या शब्दासाठी …….. हा समानार्थी शब्द आहे. हिरित निकेतन काया शुक Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
9/15
15
15/7
8
15 marks
8
12 mark
14 marks
15/15
12/15