समानार्थी शब्दMarathi Grammar - मराठी व्याकरण समानार्थी शब्द – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. उत्कर्ष म्हणजे – भरभराट यापैकी नाही सामर्थ्य रमणीय 2. रक्त या शब्दाचा समानार्थी शब्द ……… आहे ? शूळ रुधिर सायक अद्री 3. देह या शब्दासाठी …….. हा समानार्थी शब्द आहे. काया निकेतन शुक हिरित 4. समानार्थी शब्द निवडा. कृपण कंजूष खंक दिलेले सर्व हिमटा 5. खालील पैकी कोणता शब्द ‘जल’ या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ? धव उदक नीर सलिल 6. समानार्थी शब्द निवडा. चंद्र सलिल सामर्थ्य हिमांशु रवी 7. समानार्थी शब्द निवडा. कासव कमठ वपू कमटा विधू 8. ……… हा यज्ञ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. सेवा समर होम मही 9. राजा या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे ? नृप दिलेले सर्व नरेश भूपती 10. शाखामृग या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे ? उंट महान हरीण वानर 11. चुकीचा पर्याय निवडा. संहार = संतापी भ्रमर = भुंगा हिरमोड = विरस वेल = लता 12. साप या शब्दासाठी ………. हा समानार्थी शब्द आहे. वितान अही कोगुळ विहंग 13. योग्य पर्याय निवडा. डोळा = चक्षु सर्व पर्याय योग्य आहेत. कपाळ = लोचन चांदणे = शशी 14. समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. सागर पयोधी दिलेले सर्व सिंधू 15. धन या शब्दासाठी समान अर्थाचा शब्द पर्यायातून निवडा. द्रव्य रोष नीर पय Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
12 c ale mam😞😞😞😞
Very nice 👍
8
Khup Chan practice hotay
7/15
14
9
Good 😊
11 right
10/15