पंतप्रधानGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत पंतप्रधान – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. पंतप्रधान खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात ? लोकसभा मंत्रिमंडळ राज्यसभा राष्ट्रपती 2. योग्य विधान निवडा. पंतप्रधान उपराष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात. पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ राज्यसभेला जबाबदार असते. सर्व विधाने योग्य आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान पंतप्रधान भुषवितात. 3. पंतप्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात ? उपराष्ट्रपती सरन्यायाधीश राष्ट्रपती लोकसभा सभापती 4. नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष ………… असतात. राष्ट्रपती लोकसभा सभापती पंतप्रधान उपराष्ट्रपती 5. ………….. च्या सल्ल्याने राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात. मुख्य निवडणूक आयुक्त सरन्यायाधीश पंतप्रधान उपराष्ट्रपती 6. पंतप्रधान पदासाठी किमान वय ……. पूर्ण असावे लागते. 25 वर्ष 21 वर्ष 35 वर्ष 30 वर्ष 7. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ? गुलजारीलाल नन्दा पंडित जवाहरलाल नेहरू मोरारजी देसाई लालबहादूर शास्त्री 8. योग्य विधान निवडा. विधान 1) पंतप्रधान हा देशाचा वास्तविक शासनप्रमुख असतो. विधान 2) पंतप्रधान हा मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो. विधान दोन बरोबर विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर 9. घटना कलम …… नुसार राष्ट्रपतीला कार्यात मदत करण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल अशी तरतूद आहे. 86 82 45 74 10. पंतप्रधान हे ………. आणि मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा म्हणून कार्य करतात. मुख्यमंत्री अर्थमंत्री राष्ट्रपती उपराष्ट्रपती Loading … Question 1 of 10 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
8/10
Hi
10/ 9
Hii
6/10
10/10