समानार्थी शब्दMarathi Grammar - मराठी व्याकरण समानार्थी शब्द – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. राजा या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे ? दिलेले सर्व नरेश भूपती नृप 2. समानार्थी शब्द निवडा. कृपण खंक कंजूष दिलेले सर्व हिमटा 3. साप या शब्दासाठी ………. हा समानार्थी शब्द आहे. अही कोगुळ वितान विहंग 4. रक्त या शब्दाचा समानार्थी शब्द ……… आहे ? शूळ सायक अद्री रुधिर 5. समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. पयोधी सिंधू सागर दिलेले सर्व 6. धन या शब्दासाठी समान अर्थाचा शब्द पर्यायातून निवडा. नीर रोष द्रव्य पय 7. चुकीचा पर्याय निवडा. भ्रमर = भुंगा हिरमोड = विरस संहार = संतापी वेल = लता 8. देह या शब्दासाठी …….. हा समानार्थी शब्द आहे. शुक काया निकेतन हिरित 9. समानार्थी शब्द निवडा. कासव कमठ वपू कमटा विधू 10. उत्कर्ष म्हणजे – भरभराट सामर्थ्य यापैकी नाही रमणीय 11. खालील पैकी कोणता शब्द ‘जल’ या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ? धव उदक नीर सलिल 12. शाखामृग या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे ? महान उंट वानर हरीण 13. योग्य पर्याय निवडा. कपाळ = लोचन डोळा = चक्षु सर्व पर्याय योग्य आहेत. चांदणे = शशी 14. समानार्थी शब्द निवडा. चंद्र सामर्थ्य हिमांशु सलिल रवी 15. ……… हा यज्ञ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. सेवा मही होम समर Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
14 marks
12/15
14/14
Very nice 👍☺️
Very good..!!
खुप छान निलेश👍👌👌
15
6
15/15💪
9/15