राज्यसभाGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत राज्यसभा – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. राज्यसभा सदस्यांचा कालावधी किती वर्षाचा असतो ? पाच सहा चार तीन 2. योग्य विधान निवडा. राज्यसभेवर महाराष्ट्रातून 21 सदस्य निवडून जातात. राज्यसभेवर महाराष्ट्रातून 11 सदस्य निवडून जातात. राज्यसभेवर महाराष्ट्रातून 24 सदस्य निवडून जातात. राज्यसभेवर महाराष्ट्रातून 19 सदस्य निवडून जातात. 3. धनविधेयकास राज्यसभा जास्तीत जास्त किती दिवस रोखु शकते ? 14 दिवस 45 दिवस 21 दिवस 30 दिवस 4. राज्यसभेची सदस्य संख्या किती आहे ते पर्यायातून निवडा. 232 252 250 280 5. योग्य विधान निवडा. विधान 1) धन विधेयक सर्वप्रथम लोकसभेत मांडले जाते. विधान 2) लोकसभेत मांडल्या गेलेल्या धनविधेयकात राज्यसभेला बदल करता येतो. दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान एक बरोबर 6. राज्यसभा सभापती / उपराष्ट्रपती त्यांच्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात ? पंतप्रधान राष्ट्रपती केंद्रीय मंत्री सरन्यायाधीश 7. घटना कलम …… नुसार राज्यसभेची तरतूद आहे. 93 63 81 80 8. राज्यसभेचे दर दोन वर्षांनी …….. सदस्य निवृत्त होतात आणि तेवढेच सदस्य नव्याने निवडले जातात. 1/8 1/2 1/3 1/5 9. राज्यसभेवर सर्वाधिक सदस्य कोणत्या राज्यातून निवडून जातात ? मध्य प्रदेश उत्तर प्रदेश अरुणाचल प्रदेश महाराष्ट्र 10. …………. हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो. राष्ट्रपती महान्यायवादी उपराष्ट्रपती पंतप्रधान Loading … Question 1 of 10 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
9/10
Nice
10/10
9
Nice
10/10