Free :

समाजसुधारकांचे बहुमान आणि वचने

समाजसुधारकांचे बहुमान आणि वचने या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा.

1. आधुनिक भगीरथ म्हणून …………. यांना ओळखले जाते.

 
 
 
 

2. ……….. यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग असे म्हणतात.

 
 
 
 

3. विद्येविना मती गेली | मती विना ……… गेली.
या महात्मा फुले यांच्या ओळी पूर्ण करा.

 
 
 
 

4. गाडगेबाबा’ या टोपण नावाने ओळखले जाणारे समाजसुधारक पर्यायातून निवडा.

 
 
 
 

5. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

6. भिक्षेने गुलामगिरी मिळते स्वातंत्र्य नाही. – असे उद्गार खालीलपैकी कोणी काढले ?

 
 
 
 

7. भारतीय आरक्षणाचे तसेच वसतिगृहाचे जनक असे कोणाला संबोधले जाते ?

 
 
 
 

8. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

9. गोपाळ हरी देशमुख यांना काय म्हणून ओळखले जात असे ?

 
 
 
 

10. महर्षी कर्वे यांना लोक कोणत्या टोपण नावाने संबोधत असे ?

 
 
 
 

11. …………… यांना सरकारने कैसर ए हिंद ही बहाल केली होती.

 
 
 
 

12. खाली दिलेली घोषणा कोणी दिली होती ते पर्यायातून निवडा.
गो बॅक टु वेदाज

 
 
 
 

13. भारतरत्न पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक –

 
 
 
 

14. शाहू महाराजांना ……….. ला कुर्मी अधिवेशनात राजर्षी ही पदवी देण्यात आली.

 
 
 
 

15. देव न मानणारा देवमाणूस ‘ असे कोणाला म्हटले जात असे ?

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

23 thoughts on “समाजसुधारकांचे बहुमान आणि वचने”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!