विभक्तीMarathi Grammar - मराठी व्याकरण विभक्ती – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. खालील शब्दाची विभक्ती ओळखा. कार्यक्रमात चतुर्थी षष्ठी पंचमी सप्तमी 2. योग्य विभक्ती प्रत्यय निवडा आणि खालील वाक्य पूर्ण करा. शुभम….. गाडी सावलीत लावली. शी स ने चा 3. खाली दिलेल्या विभक्तीचे प्रत्यय पर्यायातून निवडा. संबोधन चा ची चे यापैकी नाही नो ऊन हून 4. वहिनीने जेवायला वाढले. – या वाक्यातील वहिनी या शब्दास कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागला आहे ? पंचमी द्वितीया तृतीया प्रथमा 5. पर्यायात दिलेल्या पैकी कोणत्या शब्दास षष्ठी विभक्तीचा प्रत्यय लागला आहे ? बाळाने बाळाचे बाळाला बाळाशी 6. …… हा विभक्ती प्रत्यय केवळ एकाच विभक्तीत येतो. ला त ते स 7. हाक हा कारकार्थ …….. या विभक्तीचा आहे. संबोधन षष्ठी द्वितीया सप्तमी 8. कर्म हा …………… विभक्तीचा कारकार्थ आहे. द्वितीया प्रथमा सप्तमी तृतीया 9. पंचमी विभक्तीचे एकवचनातील प्रत्यय पर्यायातून निवडा. त ई आ यापैकी नाही ऊन हून ने ए शी 10. तृतीया विभक्तीचा कारकार्थ काय आहे ? संबंध अपादान करण संप्रदान 11. योग्य विधान निवडा. विधान 1) मराठीत विभक्तीचे आठ प्रकार मानले जातात विधान 2) ने ए शी हे चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय आहे. केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर 12. स ला ते आणि स ला ना ते हे कोणत्या दोन विभक्तीचे प्रत्यय आहेत ? द्वितीया व चतुर्थी चतुर्थी व पंचमी तृतीया व चतुर्थी प्रथमा व चतुर्थी 13. साक्षीने सलोनीला गृहपाठाची वही दिली. – या वाक्यात ‘ ला ‘ हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ? तृतीया प्रथमा षष्ठी चतुर्थी 14. खाली दिलेल्या वाक्यातील कंसात असलेल्या शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते सांगा. (माकडाने) पुन्हा इकडे उच्छाद मांडू नये. तृतीया चतुर्थी द्वितीया पंचमी 15. तिने गावाहून पेरू आणले. या वाक्यात ‘हून’ हा प्रत्यय ………. या विभक्तीचा आहे. तृतीया षष्ठी पंचमी चतुर्थी Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15/14
14/15
15/15
15
15/15
15 right
Done
15/14