Free :

साहित्यिक आणि त्यांचे टोपणनावे

साहित्यिक आणि त्यांचे टोपणनावे – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा

1. खाली दिलेले टोपण नाव कोणाचे आहे?
दिवाकर –

 
 
 
 

2. आधुनिक मराठी काव्याचे जनक कोण आहे?

 
 
 
 

3. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

4. माधव ज्युलियन कोणाला म्हणतात?

 
 
 
 

5. कुसुमाग्रज यांचे संपूर्ण नाव काय आहे?

 
 
 
 

6. त्र्यंबक बापूजी ठोंबरे : बालकवी : : प्रल्हाद केशव अत्रे : ?

 
 
 
 

7. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

8. चूकीचे विधान निवडा.
1) शाहीर राम जोशी यांना शाहिरांचा शाहीर असे म्हणतात.
2) न. चि. केळकर यांना साहित्य सम्राट म्हणतात.

 
 
 
 

9. केशवसुत या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते?

 
 
 
 

10. अनिल या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते?

 
 
 
 

11. आरती प्रभू या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते?

 
 
 
 

12. राम गणेश गडकरी यांना ……… नावाने ओळखले जाते.

 
 
 
 

13. रामदास : नारायण सूर्याजीपंत ठोसर : : ? : नारायण मुरलीधर गुप्ते

 
 
 
 

14. लोकहितवादी असे कोणाला संबोधले जाते?

 
 
 
 

15. ग्रेस या नावाने ……….. यांना ओळखले जाते.

 
 
 
 


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

Gk च्या आणखी टेस्ट
इतर सर्व विषयांच्या टेस्ट

35 thoughts on “साहित्यिक आणि त्यांचे टोपणनावे”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!