Free :

साहित्यिक आणि त्यांचे टोपणनावे

साहित्यिक आणि त्यांचे टोपणनावे – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा

1. खाली दिलेले टोपण नाव कोणाचे आहे?
दिवाकर –

 
 
 
 

2. राम गणेश गडकरी यांना ……… नावाने ओळखले जाते.

 
 
 
 

3. लोकहितवादी असे कोणाला संबोधले जाते?

 
 
 
 

4. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

5. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

6. कुसुमाग्रज यांचे संपूर्ण नाव काय आहे?

 
 
 
 

7. त्र्यंबक बापूजी ठोंबरे : बालकवी : : प्रल्हाद केशव अत्रे : ?

 
 
 
 

8. रामदास : नारायण सूर्याजीपंत ठोसर : : ? : नारायण मुरलीधर गुप्ते

 
 
 
 

9. आरती प्रभू या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते?

 
 
 
 

10. केशवसुत या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते?

 
 
 
 

11. चूकीचे विधान निवडा.
1) शाहीर राम जोशी यांना शाहिरांचा शाहीर असे म्हणतात.
2) न. चि. केळकर यांना साहित्य सम्राट म्हणतात.

 
 
 
 

12. माधव ज्युलियन कोणाला म्हणतात?

 
 
 
 

13. अनिल या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते?

 
 
 
 

14. ग्रेस या नावाने ……….. यांना ओळखले जाते.

 
 
 
 

15. आधुनिक मराठी काव्याचे जनक कोण आहे?

 
 
 
 


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

Gk च्या आणखी टेस्ट
इतर सर्व विषयांच्या टेस्ट

35 thoughts on “साहित्यिक आणि त्यांचे टोपणनावे”

  1. Bharat Laxman Sonawane

    १५/१४ मार्क्स गेली तीन वर्ष मी पुर्णवेळ लेखक म्हणून लेखन करत आहे.त्यामुळे ही टेस्ट जवळची वाटणारी होती..!
    खूप छान आणि अभ्यासपूर्ण सराव प्रश्न असतात तुमचे सर्वच विषयांना घेऊन..!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!