राजा राममोहन रॉय – समाजसुधारकGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत राजा राममोहन रॉय – समाजसुधारक – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. राजा राममोहन रॉय यांना राजा ही पदवी कोणी दिली होती? यापैकी नाही अकबर शहा पहिला मौंट स्ट्युअर्ट अकबर शहा दुसरा 2. राजा राममोहन रॉय यांनी खालीलपैकी कोणत्या संस्कृत ग्रंथाचे इंग्रजीत भाषांतर केले? मेघदूत यापैकी नाही हर्षचरित वज्रसुची 3. राजा राममोहन रॉय यांच्या नंतर कोणी ब्राम्हो समाजाच्या प्रसाराचे कार्य केले? यापैकी नाही केशवचंद्र सेन देवेंद्रनाथ टागोर रवींद्रनाथ टागोर 4. राजा राममोहन रॉय यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला? महाराष्ट्र पश्चिम बंगाल कर्नाटक पंजाब 5. राजा राममोहन रॉय यांना खालीलपैकी काय म्हणून ओळखले जाते? भारतीय प्रबोधनाचे जनक आधुनिक भारताचे जनक दिलेले सर्व बंगाली गद्याचे जनक 6. राजा राममोहन रॉय यांचा मृत्यू कधी झाला? 1828 1836 1833 1840 7. राजा राममोहन रॉय आणि इतर बंगाली सुधारकांच्या प्रयत्नामुळे सरकारने ……… मध्ये सतीबंदी कायदा पास केला. 1832 1830 1827 1828 8. राजाराम मोहन रॉय यांच्या वडिलांचे नाव काय होते? प्रफुल्ल रॉय भूपेंद्रनाथ रॉय चंद्रशेखर रॉय रमाकांत रॉय 9. 1822 मध्ये राजा राममोहन रॉय यांनी मिरात-उल- अखबार हे ……………. वृत्तपत्र सुरू केले. उर्दू अरबी हिंदी पर्शियन 10. राजा राममोहन रॉय यांनी कशाला विरोध केला होता? दिलेले सर्व जातीयता अस्पृश्यता मूर्तिपूजा आणि धार्मिक कर्मकांड 11. राजा राममोहन रॉय यांनी आत्मीय सभेची स्थापना कोठे केली? कर्नाटक कोलकाता पंजाब मुंबई 12. राजा राममोहन रॉय हे इंग्लंडला भेट देणारे ………. भारतीय होय. तिसरे दुसरे यापैकी नाही पहिले 13. राजाराम मोहन रॉय यांना खालीलपैकी कोणती भाषा येत होती? अरबी दिलेल्या सर्व फारसी इंग्रजी 14. राजा राममोहन रॉय यांचा जन्म केव्हा झाला? 23 मे 1772 22 मे 1772 22 मे 1872 22 मे 1771 15. राजा राममोहन रॉय यांनी ………… मध्ये वेदांत कॉलेज ची स्थापना केली 1827 1826 1830 1828 Loading … या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15 मार्क्स आला
7
Keep it Up
14
10
8/15