साहित्यिक आणि त्यांचे टोपणनावेGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत साहित्यिक आणि त्यांचे टोपणनावे – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. अनिल या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? नारायण वामन टिळक सेतू माधवराव पगडी बा.सी.मर्ढेकर आत्माराम रावजी देशपांडे 2. योग्य पर्याय निवडा. ना.वा.केळकर – महाराष्ट्र कवी मराठीचे जॉन्सन – कृष्णशास्त्री चिपळूणकर ना.धो.महानोर – बालकवी गोविंदाग्रज – प्रल्हाद केशव अत्रे 3. राम गणेश गडकरी यांना ……… नावाने ओळखले जाते. गोविंदाग्रज गोविंदाग्रज व बाळकराम या दोन्हीही यापैकी नाही. बाळकराम 4. आधुनिक मराठी काव्याचे जनक कोण आहे? केशवसुत केशवकुमार आरती प्रभू माधवानुज 5. ग्रेस या नावाने ……….. यांना ओळखले जाते. माणिक शंकर गोडघाटे रघुनाथ चंदावरकर प्रल्हाद केशव अत्रे नारायण वामन टिळक 6. कुसुमाग्रज यांचे संपूर्ण नाव काय आहे? राम गणेश गडकरी कृष्णाजी केशव दामले नारायण सूर्याजीपंत ठोसर विष्णू वामन शिरवाडकर 7. चुकीचा पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य ना.चि.केळकर – साहित्यसम्राट ना.धो महानोर – मुलाफुलाचे कवी काशिनाथ हरी मोदक – माधवानुज 8. चूकीचे विधान निवडा. 1) शाहीर राम जोशी यांना शाहिरांचा शाहीर असे म्हणतात. 2) न. चि. केळकर यांना साहित्य सम्राट म्हणतात. दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर विधान एक चूक विधान दोन चूक 9. माधव ज्युलियन कोणाला म्हणतात? काशिनाथ हरी मोडक माधव त्र्यंबक पटवर्धन ना. वा. केळकर त्र्यंबक बापुजी ठोंबरे 10. खाली दिलेले टोपण नाव कोणाचे आहे? दिवाकर – हरिहर कुलकर्णी शंकर काशिनाथ गर्गे सौदागर नागनाथ गोरे माणिक शंकर गोडघाटे 11. आरती प्रभू या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? चिंतामण त्र्यंबक खानोलकर त्र्यंबक बापूजी ठोंबरे कृष्णाजी केशव दामले आत्माराव रावजी देशपांडे 12. त्र्यंबक बापूजी ठोंबरे : बालकवी : : प्रल्हाद केशव अत्रे : ? केशवसुत कुसुमाग्रज केशवकुमार यशवंत 13. रामदास : नारायण सूर्याजीपंत ठोसर : : ? : नारायण मुरलीधर गुप्ते दत्त ग्रेस अनिल बी 14. लोकहितवादी असे कोणाला संबोधले जाते? सेतू माधवराव पगडी आत्माराव रावजी देशपांडे गोपाळ हरी देशमुख नारायण मुरलीधर गुप्ते 15. केशवसुत या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? काशिनाथ हरी मोडक कृष्णशास्त्री चिपळूणकर कृष्णाजी केशव दामले प्रल्हाद केशव अत्रे Loading … या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
9 mark
My carrect ans 7
13 thank u mam sir.for test
13 thanks for test
12 mark out of 15 thanks for test.