महाराष्ट्रातील जिल्हे : रत्नागिरीGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. रत्नागिरी जिल्ह्यास किती कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? 237 कि.मी. 315 कि.मी 122 कि.मी. 200 कि.मी. 2. जळगावची केळी प्रसिद्ध आहे तसेच रत्नागिरीचा/रत्नागिरीची ……. प्रसिद्ध आहे. बोरे संत्री पेरू हापूस आंबा 3. ……….. हा रत्नागिरी जिल्ह्यातील एक तालुका आहे. पनवेल दापोली आष्टी सावंतवाडी 4. आंबा घाट हा ……….. व रत्नागिरी या मार्गावर आहे. कोल्हापूर नाशिक रायगड पुणे 5. रत्नागिरी जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – नऊ सात अकरा दहा 6. रत्नागिरी जिल्ह्यात कोणती खनिज संपत्ती आढळते? दिलेले सर्व सिलिका डोलोमाईट बॉक्साईट 7. खेड या नावाचा तालुका रत्नागिरी त्याचबरोबर …… जिल्ह्यात आहे. पुणे अहमदनगर नाशिक परभणी 8. योग्य विधान निवडा. विधान 1) रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे. विधान 2)रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली या तालुक्याची रत्नागिरी जिल्ह्याचे महाबळेश्वर अशी ओळख आहे. दोन्ही विधाने योग्य विधान एक योग्य दोन्हीं विधाने चूक विधान दोन योग्य 9. रत्नागिरी जिल्ह्याच्या शेजारील जिल्हे पर्यायातून निवडा. सोलापूर उस्मानाबाद अहमदनगर नाशिक धुळे जळगाव बीड लातूर परभणी सातारा रायगड कोल्हापूर 10. रायगड : जंजिरा : : रत्नागिरी : ? सुवर्णदुर्ग विजयदुर्ग खांदेरी अर्नाळा 11. रत्नागिरी जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला नवीन जिल्हा – नंदुरबार सातारा सिंधुदुर्ग पालघर 12. रत्नागिरी जिल्हा कोकण या प्रशासकीय विभागात येतो कोकण विभागात ……. जिल्हे आहेत. आठ नऊ सात पाच 13. महाराष्ट्रात सर्वाधिक …….. उत्पादकता रत्नागिरी जिल्ह्यात आहे. तूर सोयाबीन बाजरी तांदूळ 14. रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? यापैकी नाही. महात्मा फुले कृषी विद्यापीठ महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ 15. महाराष्ट्रातील सर्वाधिक …………. जिल्हा अशी रत्नागिरी जिल्ह्याची ओळख आहे. तापमानाचा किनारपट्टीचा आदिवासी लोकसंख्येचा वनक्षेत्राचा Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15 /15
Very good Score
14/15
14/15 khup mast content ahe sir thanks sir
11/15