राष्ट्रीय उद्यानेGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत राष्ट्रीय उद्याने – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. चांदोली राष्ट्रीय उद्यान : महाराष्ट्र : : कान्हा (कृष्णा) राष्ट्रीय उद्यान : ? मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आसाम झारखंड 2. वाघांसाठी राखीव असलेले जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? आसाम कर्नाटक उत्तराखंड छत्तीसगड 3. उत्तराखंड येथे ………. राष्ट्रीय उद्यान आहे. यमुनोत्री गंगोत्री कांकेरी सावित्री 4. ताडोबा राष्ट्रीय उद्यान : महाराष्ट्र : : काझीरंगा राष्ट्रीय उद्यान : ? आसाम महाराष्ट्र तामिळनाडू मध्य प्रदेश 5. योग्य विधान निवडा. विधान 1) नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात आहे. विधान 2) भरतपुर राष्ट्रीय उद्यान राजस्थान मध्ये आहे. केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक 6. कर्नाटकात असलेल्या राष्ट्रीय उद्यानांची नावे पर्यायातून निवडा. राजीव गांधी नागरहोल राष्ट्रीय उद्यान बंदीपूर राष्ट्रीय उद्यान दिलेले सर्व बन्नरघट्टा राष्ट्रीय उद्यान 7. मध्यप्रदेश या राज्यात खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान आहे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान बांधवगड राष्ट्रीय उद्यान नंदादेवी राष्ट्रीय उद्यान बन्नरघट्टा राष्ट्रीय उद्यान 8. पेंच राष्ट्रीय उद्यानाला कोणते नाव देण्यात आले आहे? पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान शिवपुरी राष्ट्रीय उद्यान महात्मा गांधी राष्ट्रीय उद्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान 9. महाराष्ट्रातील ………….. येथे ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे. गोंदिया कोल्हापूर सोलापूर चंद्रपूर 10. एराकीकुलम राजमलय राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? राजस्थान महाराष्ट्र केरळ गुजरात 11. दाचिगाम राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? जम्मू काश्मीर छत्तीसगढ कर्नाटक मध्य प्रदेश 12. चुकीचा पर्याय निवडा. गोविंद राष्ट्रीय उद्यान – उत्तराखंड कांकेरी राष्ट्रीय उद्यान – छत्तीसगड इंद्रावती राष्ट्रीय उद्यान – महाराष्ट्र सर्व पर्याय बरोबर 13. उत्तर प्रदेश या राज्यातील दुधवा राष्ट्रीय उद्यान हे ………. प्रसिद्ध आहे. हत्तीसाठी सिंहासाठी वाघांसाठी हरिणींसाठी 14. उत्तराखंडची राजधानी …………… येथे राजाजी राष्ट्रीय उद्यान आहे. उत्तरकाशी डेहराडून नैनिताल गंगटोक 15. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात नाही? हजारीबाग राष्ट्रीय उद्यान चांदोली राष्ट्रीय उद्यान नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान ताडोबा राष्ट्रीय उद्यान Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
14,,,👈
15
12 marks
15/15
11
12
13
13/15