Free :

राजा राममोहन रॉय – समाजसुधारक

राजा राममोहन रॉय  – समाजसुधारक – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा

1. राजाराम मोहन रॉय यांना खालीलपैकी कोणती भाषा येत होती?

 
 
 
 

2. 1822 मध्ये राजा राममोहन रॉय यांनी मिरात-उल- अखबार हे ……………. वृत्तपत्र सुरू केले.

 
 
 
 

3. राजा राममोहन रॉय यांचा जन्म केव्हा झाला?

 
 
 
 

4. राजा राममोहन रॉय यांचा मृत्यू कधी झाला?

 
 
 
 

5. राजा राममोहन रॉय यांनी आत्मीय सभेची स्थापना कोठे केली?

 
 
 
 

6. राजाराम मोहन रॉय यांच्या वडिलांचे नाव काय होते?

 
 
 
 

7. राजा राममोहन रॉय यांनी कशाला विरोध केला होता?

 
 
 
 

8. राजा राममोहन रॉय यांना राजा ही पदवी कोणी दिली होती?

 
 
 
 

9. राजा राममोहन रॉय यांनी ………… मध्ये वेदांत कॉलेज ची स्थापना केली

 
 
 
 

10. राजा राममोहन रॉय यांना खालीलपैकी काय म्हणून ओळखले जाते?

 
 
 
 

11. राजा राममोहन रॉय आणि इतर बंगाली सुधारकांच्या प्रयत्नामुळे सरकारने ……… मध्ये सतीबंदी कायदा पास केला.

 
 
 
 

12. राजा राममोहन रॉय यांच्या नंतर कोणी ब्राम्हो समाजाच्या प्रसाराचे कार्य केले?

 
 
 
 

13. राजा राममोहन रॉय यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला?

 
 
 
 

14. राजा राममोहन रॉय यांनी खालीलपैकी कोणत्या संस्कृत ग्रंथाचे इंग्रजीत भाषांतर केले?

 
 
 
 

15. राजा राममोहन रॉय हे इंग्लंडला भेट देणारे ………. भारतीय होय.

 
 
 
 


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

Gk च्या आणखी टेस्ट
इतर सर्व विषयांच्या टेस्ट

16 thoughts on “राजा राममोहन रॉय – समाजसुधारक”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!