Free :

महाराष्ट्रातील जिल्हे : रायगड

महाराष्ट्रातील जिल्हे : रायगड – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा

1. रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेस खालीलपैकी कोणता जिल्हा आहे?

 
 
 
 

2. रायगड जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो?

 
 
 
 

3. समर्थ रामदास स्वामींनी …………. हा ग्रंथ रायगड जिल्ह्यातील सुंदरमठ येथे लिहिला.

 
 
 
 

4. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यातील ………. या तालुक्यात आहे.

 
 
 
 

5. आचार्य विनोबा भावे यांचे जन्मस्थान –

 
 
 
 

6. रायगड जिल्ह्यात कर्जत हा तालुका आहे त्याचबरोबर आणखी कोणत्या जिल्ह्यात कर्जत याच नावाचा तालुका आहे?

 
 
 
 

7. रायगड जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत?

 
 
 
 

8. नागपुर : पेंच : : रायगड : ?

 
 
 
 

9. योग्य विधान निवडा.
विधान 1) छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगड येथे आहे.
2) कर्नाळा सुधागड रेवदंडा हे किल्ले रायगड जिल्ह्यात आहे.

 
 
 
 

10. ……….. पक्षी अभयारण्य रायगड जिल्ह्यात आहे.

 
 
 
 

11. अष्टविनायकांपैकी बल्लाळेश्वर (पाली) व ………… हे दोन गणपती रायगड जिल्ह्यात आहे.

 
 
 
 

12. ………… हा रायगड जिल्ह्यातील एक तालुका आहे.

 
 
 
 

13. पर्यायात महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठ दिलेले आहेत त्यातून रायगड जिल्ह्यात असलेले विद्यापीठ कोणते ते निवडा.

 
 
 
 

14. रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते?

 
 
 
 

15. खालीलपैकी कोणती संस्था रायगड जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

Question 1 of 15


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा

39 thoughts on “महाराष्ट्रातील जिल्हे : रायगड”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!