प्राणिशास्त्र महत्त्वाचे मुद्देGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत प्राणिशास्त्र महत्त्वाचे मुद्दे – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. योग्य विधान निवडा. विधान 1) ज्या प्राण्यांमध्ये पाठीचा कणा असतो त्यांना पृष्ठवंशीय प्राणी असे म्हणतात. विधान 2) पाण्यात व जमिनीवर या दोन्ही ठिकाणी राहणार्या प्राण्यांना उभयचर म्हणतात केवळ विधान एक योग्य दोन्ही विधाने योग्य दोन्ही विधाने अयोग्य केवळ विधान दोन योग्य 2. ऑर्निथोलॉजी म्हणजे – ? पक्ष्यांचा अभ्यास कर्करोगाचा अभ्यास जीवाणूंचा अभ्यास हाडांचा अभ्यास 3. हवेत उडणारा एकमेव सस्तन प्राणी कोणता? कबूतर घार वटवाघुळ यापैकी नाही. 4. खालीलपैकी कोणता प्राणी हा सरपटणारा नाही? बेडूक सरडा पाल. साप 5. यकृत ही ग्रंथी …………. प्राण्यांमध्येच असते. पृष्ठवंशीय आणि अपृष्ठवंशीय अर्धपृष्ठवंशीय अपृष्ठवंशीय पृष्ठवंशीय 6. अपृष्ठवंशीय प्राण्यांचे शरीर ……….. असते. द्विमित सममित त्रिमित असममित 7. योग्य विधान निवडा. 1) माशांच्या(मासा) शरीरावर खवले असतात. 2)श्वास घेण्यासाठी मासे कल्ल्यांचा वापर करतात. 3) मत्स्य वर्गातील प्राणी अपृष्ठवंशीय असतात. केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक व विधान दोन बरोबर केवळ विधान दोन व विधान तीन बरोबर तिन्ही विधाने बरोबर 8. जागतिक बेडूक संरक्षण दिन केव्हा असतो? 29 जानेवारी 29 एप्रिल 25 एप्रिल 29 मार्च 9. कोळी या सजीवास किती पाय असतात? आठ बारा चार सहा 10. हत्ती हा ……………. प्राणी आहे. सर्वभक्षक शाकाहारी कीटकहारी मांसाहारी Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
6 marks
Good Score Om !
8 marks
Good Try Ambika
Keep it up 👍
Nice Question
7
Thank u..!
9 mark
5 mark
9