Free :

नीती आयोग

नीती आयोग – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा

1. निती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष ……….. असतात.

 
 
 
 

2. निती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहे?

 
 
 
 

3. निती (NITI) आयोगातील T चे संपुर्ण रूप काय आहे?

 
 
 
 

4. निती आयोगाचे मुख्यालय कोठे आहे?

 
 
 
 

5. निती आयोगाच्या उपाध्यक्षाची नेमणूक कोणाद्वारे केली जाते?

 
 
 
 

6. निती आयोग ही ………. पातळीवरील संस्था आहे.

 
 
 
 

7. निती आयोगाची स्थापना 1 जानेवारी ………. रोजी झाली.

 
 
 
 

8. निती आयोगाच्या नियामक परिषदेची पहिली बैठक केव्हा झाली?

 
 
 
 

9. निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कोण आहे?

 
 
 
 

10. निती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष : ? : : निती आयोगाचे सध्याचे उपाध्यक्ष : राजीव कुमार

 
 
 
 


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा

Gk च्या आणखी टेस्ट
इतर सर्व विषयांच्या टेस्ट

26 thoughts on “नीती आयोग”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!