महाराष्ट्रातील जिल्हे : परभणीGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. परभणी जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – नऊ आठ बारा दहा 2. परभणी आणि ……… या दोन्ही जिल्ह्यात सेलू या समान नावाचा तालुका आहे. बीड नाशिक औरंगाबाद वर्धा 3. परभणी जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणता जिल्हा आहे? जालना हिंगोली औरंगाबाद लातूर 4. …….. यांचे जन्मस्थळ परभणी जिल्ह्यातील गंगाखेड हे आहे. संत तुकाराम संत नामदेव संत एकनाथ संत जनाबाई 5. खालीलपैकी कोणता जिल्हा परभणी जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? हिंगोली बीड जालना अहमदनगर 6. परभणी जिल्ह्यातील ……….. हे वाल्मिकी ऋषींचे गाव आहे. तरोडा वझुर मिरखेल वालूर 7. अजिंठ्याचे डोंगर परभणी जिल्ह्याच्या ………. भागात आहे. उत्तर पश्चिम दक्षिण पूर्व 8. परभणी जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतो? अमरावती औरंगाबाद नाशिक पुणे 9. परभणी जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला नवीन जिल्हा कोणता? नांदेड जालना हिंगोली बीड 10. भातसा जलविद्युत प्रकल्प : ठाणे : : ? : परभणी राधानगरी जलविद्युत प्रकल्प टाटा खोपोली जलविद्युत प्रकल्प पानशेत जलविद्युत प्रकल्प येलदरी जलविद्युत प्रकल्प 11. परभणी जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती आहे? गोदावरी मांजरा पूर्णा यापैकी नाही 12. योग्य पर्याय निवडा. भोकरदन लेणी परभणी जिल्ह्यात आहे. जिंतूर लेणी परभणी जिल्ह्यात आहे. खरोसा लेणी परभणी जिल्ह्यात आहे. पितळखोरा लेणी परभणी जिल्ह्यात आहे. 13. खालीलपैकी कोणता परभणी जिल्ह्यातील तालुका नाही? पालम जिंतूर मानवत भोकर 14. परभणी जिल्ह्यात खालीलपैकी कोणते कृषी विद्यापीठ आहे? पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ महाराष्ट्र पशु व विज्ञान विद्यापीठ 15. परभणी जिल्ह्याचे जुने नाव – प्रभावती प्रभास प्रभू प्रभा Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
8
15/ 12
12