महाराष्ट्रातील जिल्हे : परभणीGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. खालीलपैकी कोणता परभणी जिल्ह्यातील तालुका नाही? पालम जिंतूर मानवत भोकर 2. परभणी जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती आहे? पूर्णा यापैकी नाही गोदावरी मांजरा 3. खालीलपैकी कोणता जिल्हा परभणी जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? हिंगोली अहमदनगर बीड जालना 4. परभणी जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतो? औरंगाबाद अमरावती पुणे नाशिक 5. परभणी जिल्ह्यातील ……….. हे वाल्मिकी ऋषींचे गाव आहे. वझुर मिरखेल तरोडा वालूर 6. परभणी जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला नवीन जिल्हा कोणता? नांदेड जालना बीड हिंगोली 7. परभणी जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणता जिल्हा आहे? जालना लातूर हिंगोली औरंगाबाद 8. भातसा जलविद्युत प्रकल्प : ठाणे : : ? : परभणी टाटा खोपोली जलविद्युत प्रकल्प येलदरी जलविद्युत प्रकल्प पानशेत जलविद्युत प्रकल्प राधानगरी जलविद्युत प्रकल्प 9. अजिंठ्याचे डोंगर परभणी जिल्ह्याच्या ………. भागात आहे. पश्चिम पूर्व उत्तर दक्षिण 10. परभणी जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – बारा दहा नऊ आठ 11. परभणी जिल्ह्याचे जुने नाव – प्रभा प्रभू प्रभावती प्रभास 12. परभणी जिल्ह्यात खालीलपैकी कोणते कृषी विद्यापीठ आहे? पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ महाराष्ट्र पशु व विज्ञान विद्यापीठ 13. परभणी आणि ……… या दोन्ही जिल्ह्यात सेलू या समान नावाचा तालुका आहे. बीड औरंगाबाद नाशिक वर्धा 14. …….. यांचे जन्मस्थळ परभणी जिल्ह्यातील गंगाखेड हे आहे. संत एकनाथ संत जनाबाई संत नामदेव संत तुकाराम 15. योग्य पर्याय निवडा. जिंतूर लेणी परभणी जिल्ह्यात आहे. खरोसा लेणी परभणी जिल्ह्यात आहे. पितळखोरा लेणी परभणी जिल्ह्यात आहे. भोकरदन लेणी परभणी जिल्ह्यात आहे. Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Nice score 👍
Thanks mam
😊😊
12/15
Nice 👍
11
11/15
13
15-7
👌👌👍