नगरपंचायतGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, Panchayat Raj 1. राज्यघटनेतील कलम ……… (Q) मध्ये नगरपंचायतीची तरतूद आहे. 243 235 239 241 2. नगरपंचायत सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? चार पाच एक तीन 3. नगरपंचायतीचे प्रशासन कोणाद्वारे चालवले जाते? मुख्य कार्यकारी अधिकारी (C.E.O) गटविकास अधिकारी (B.D.O) कार्यकारी अधिकारी (E.O.) यापैकी नाही 4. योग्य विधान निवडा. विधान 1) कार्यकारी अधिकाऱ्याची निवड MPSC करते. विधान 2) कार्यकारी अधिकाऱ्याची निवड UPSC करते. विधान 3) कार्यकारी अधिकाऱ्यावर जिल्हाधिकाऱ्याचे नियंत्रण असते. केवळ विधान एक बरोबर विधान दोन व विधान तीन बरोबर तिन्ही विधाने चूक विधान एक व विधान तीन बरोबर 5. नगरपंचायतीची सदस्य संख्या किती असते? 9 ते 20 दरम्यान 11 ते 22 दरम्यान 15 ते 25 दरम्यान 7 ते 17 दरम्यान 6. नगरपंचायत अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणाकडे देतात? कार्यकारी अधिकारी नगरसेवक यापैकी नाही जिल्हाधिकारी 7. नगरपंचायत स्थापन करण्यासाठी गावाची लोकसंख्या दहा हजार पेक्षा जास्त आणि …….. पेक्षा कमी असावी लागते. वीस हजार पंचवीस हजार अठरा हजार पंधरा हजार 8. नगरपंचायतीच्या मतदार संघास ……. म्हणतात. गण प्रभाग वार्ड गट 9. नगरपंचायतीच्या वर्षभरातून किती बैठका घेणे अनिवार्य आहे? 12 6 10 18 10. कार्यकारी अधिकारी हा ………. आणि राज्यशासन यातील दुवा असतो. नगरपालिका जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपंचायत Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
law firm staying permit October 25, 2022 at 9:43 am In this function, she supported Goldman’s primary various investing platforms and co-managed a global group of compliance professionals.
6/10
7
In this function, she supported Goldman’s primary various investing
platforms and co-managed a global group of compliance professionals.