जिल्हा परिषदGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, Panchayat Raj 1. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा कालावधी किती वर्षांचा असतो? साडेतीन वर्षांचा पाच वर्षांचा दीड वर्षांचा अडीच वर्षांचा 2. जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख …….. असतो. उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष गटविकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी 3. जिल्हा परिषदेच्या वर्षभरात किमान ……. सभा घेतल्या जातात. सात बारा चार दोन 4. जिल्हा परिषदेचा कालावधी – एक वर्ष अडीच वर्ष तीन वर्ष पाच वर्ष 5. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव ………. असतो. मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष 6. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या ……….. नुसार जिल्हा परिषदेची स्थापना केली आहे. कलम 4 कलम 6 कलम 9 कलम 12 7. जिल्हा परिषदेमध्ये एक स्थायी समिती आणि ……. विषय समित्या असतात. सात पाच नऊ आठ 8. जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराकडे कोणती पात्रता हवी? जिल्ह्याच्या मतदारयादीत उमेदवाराचे नाव असावे. उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. दिलेली सर्व उमेदवाराने वयाची 21वर्ष पूर्ण केलेली असावी. 9. जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात? जिल्हा परिषद अध्यक्ष गट विकास अधिकारी विभागीय आयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी 10. जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ………… इतकी असते. 7 ते 17 50 ते 75 20 ते 35 15 ते 25 11. योग्य विधान निवडा. विधान 1) जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला राज्य मंत्री पदाचा दर्जा असतो. विधान 2)जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला केंद्रींय मंत्री पदाचा दर्जा असतो. विधान 3) जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे स्थायी समितीचे ही अध्यक्ष असतात. केवळ विधान तीन बरोबर विधान एक व विधान तीन बरोबर विधान दोन व विधान तीन बरोबर केवळ विधान दोन बरोबर 12. जिल्हा परिषदेची निवडणूक कोणत्या मतदान पद्धतीने घेतली जाते? दिलेले सर्व प्रत्यक्ष प्रौढ गुप्त 13. सध्या महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषदा आहेत? 32 36 35 34 14. योग्य विधान निवडा. जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण दहा सदस्य असतात. कोणतेही विधान योग्य नाही. जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण पाच सदस्य असतात. जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण आठ सदस्य असतात. 15. योग्य विधान निवडा. जिल्हा परिषदेच्या मतदार संघास प्रभाग असे म्हणतात. जिल्हा परिषदेच्या मतदार संघास गट असे म्हणतात. जिल्हा परिषदेच्या मतदार संघास गण असे म्हणतात. जिल्हा परिषदेच्या मतदार संघास वार्ड असे म्हणतात. Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
10 marks