महाराष्ट्रातील जिल्हे : परभणीGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. भातसा जलविद्युत प्रकल्प : ठाणे : : ? : परभणी येलदरी जलविद्युत प्रकल्प पानशेत जलविद्युत प्रकल्प राधानगरी जलविद्युत प्रकल्प टाटा खोपोली जलविद्युत प्रकल्प 2. अजिंठ्याचे डोंगर परभणी जिल्ह्याच्या ………. भागात आहे. उत्तर पूर्व पश्चिम दक्षिण 3. खालीलपैकी कोणता जिल्हा परभणी जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? हिंगोली जालना बीड अहमदनगर 4. परभणी जिल्ह्यातील ……….. हे वाल्मिकी ऋषींचे गाव आहे. मिरखेल तरोडा वझुर वालूर 5. योग्य पर्याय निवडा. भोकरदन लेणी परभणी जिल्ह्यात आहे. खरोसा लेणी परभणी जिल्ह्यात आहे. जिंतूर लेणी परभणी जिल्ह्यात आहे. पितळखोरा लेणी परभणी जिल्ह्यात आहे. 6. परभणी जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला नवीन जिल्हा कोणता? नांदेड बीड हिंगोली जालना 7. परभणी आणि ……… या दोन्ही जिल्ह्यात सेलू या समान नावाचा तालुका आहे. औरंगाबाद वर्धा नाशिक बीड 8. परभणी जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणता जिल्हा आहे? हिंगोली जालना लातूर औरंगाबाद 9. खालीलपैकी कोणता परभणी जिल्ह्यातील तालुका नाही? मानवत भोकर पालम जिंतूर 10. परभणी जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती आहे? मांजरा पूर्णा यापैकी नाही गोदावरी 11. परभणी जिल्ह्यात खालीलपैकी कोणते कृषी विद्यापीठ आहे? पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ महाराष्ट्र पशु व विज्ञान विद्यापीठ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ 12. …….. यांचे जन्मस्थळ परभणी जिल्ह्यातील गंगाखेड हे आहे. संत एकनाथ संत नामदेव संत जनाबाई संत तुकाराम 13. परभणी जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतो? औरंगाबाद पुणे अमरावती नाशिक 14. परभणी जिल्ह्याचे जुने नाव – प्रभू प्रभावती प्रभा प्रभास 15. परभणी जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – नऊ बारा आठ दहा Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
8
15/ 12
12