नीती आयोगGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत नीती आयोग – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. निती (NITI) आयोगातील T चे संपुर्ण रूप काय आहे? ट्रान्सफॉरमिंग ट्रॅव्हलिंग ट्रेनिंग टीचींग 2. निती आयोगाची स्थापना 1 जानेवारी ………. रोजी झाली. 2018 2017 2015 2016 3. निती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहे? अरविंद पांगरिया अलोक कुमार नरेंद्र मोदी अमित शहा 4. निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कोण आहे? राजीव कुमार अमित शहा अमिताभ कांत डॉ.विनोद पॉल 5. निती आयोग ही ………. पातळीवरील संस्था आहे. आंतरराष्ट्रीय जिल्हा राष्ट्रीय राज्य 6. निती आयोगाच्या उपाध्यक्षाची नेमणूक कोणाद्वारे केली जाते? पंतप्रधान गृहमंत्री राष्ट्रपती अर्थमंत्री 7. निती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष : ? : : निती आयोगाचे सध्याचे उपाध्यक्ष : राजीव कुमार विवेक देवरॉय अरविंद पंगारिया जितेन्द्र कुमार अलोक कुमार 8. निती आयोगाचे मुख्यालय कोठे आहे? मुंबई गुजरात पुणे दिल्ली 9. निती आयोगाच्या नियामक परिषदेची पहिली बैठक केव्हा झाली? 1 फेब्रुवारी 2015 8 मार्च 2015 8 फेब्रुवारी 2016 8 फेब्रुवारी 2015 10. निती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष ……….. असतात. सर न्यायाधीश पंतप्रधान राष्ट्रपती उपराष्ट्रपती Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Good Score..!!
7 marks
10
8 mark
9
7/10