क्रांतिकारी कट आणि राजकीय हत्याGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत क्रांतिकारी कट आणि राजकीय हत्या – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. मिरत कट : 1928 : : चितगाव कट : ? 1930 1935 1915 1921 2. लेफ्टनंट गव्हर्नर फुलर याच्या हत्येचा प्रयत्न कोणी केला होता? यापैकी नाही बारींद्रकुमार घोष व भूपेंद्रनाथ दत्त उधमसिंग चाफेकर बंधू 3. स्त्रियांचा सहभाग म्हणून खालीलपैकी कोणता कट प्रसिद्ध आहे? लाहोर कट चितगाव कट काकोरी कट मिरत कट 4. चितगाव कटाचे नेतृत्व कोणी केले होते ते पर्यायातून निवडा. वीणा दास भगतसिंग अजय घोष सूर्य सेन 5. व्हॉइसरॉय लॉर्ड हार्डिंगच्या हत्येचा प्रयत्न सच्चिंद्रनाथ संन्याल व …………… यांनी केला होता. सुभाषचंद्र बोस रासबिहारी बोस बारींद्रकुमार घोष खुदीराम बोस 6. सुनिती चौधरी आणि शांती घोष यांनी कोणाची हत्या केली? मिस्टर स्टीव्हन्स सॅन्डर्स लॉर्ड होर्डिंग यापैकी नाही 7. प्लेग कमिशनर रँड आणि लेफ्टनंट आयरीष्ट यांची हत्या 22 …… 1897 मध्ये चाफेकर बंधूंनी केली. जानेवारी मे ऑगस्ट जून 8. नाशिकचा कलेक्टर जॅक्सन यांची हत्या खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने केली? चाफेकर बंधू उधमसिंग अनंत लक्ष्मण कान्हेरे चंद्रशेखर 9. मायकेल ओडवायर चा वध ……….. यांनी केला. उधमसिंग खुदीराम बोस मदनलाल धिंग्रा रासबिहारी बोस 10. भगतसिंग राजगुरू चंद्रशेखर आझाद या क्रांतिकारकांनी मिळून सॅन्डर्स या ………… अधिकाऱ्याची हत्या केली. आरोग्य वैद्यकीय पोलीस शिक्षण Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
7
7/10
10/ 9
8/10