नीती आयोगGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत नीती आयोग – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. निती (NITI) आयोगातील T चे संपुर्ण रूप काय आहे? ट्रान्सफॉरमिंग टीचींग ट्रेनिंग ट्रॅव्हलिंग 2. निती आयोगाच्या उपाध्यक्षाची नेमणूक कोणाद्वारे केली जाते? राष्ट्रपती पंतप्रधान गृहमंत्री अर्थमंत्री 3. निती आयोगाच्या नियामक परिषदेची पहिली बैठक केव्हा झाली? 8 मार्च 2015 8 फेब्रुवारी 2015 8 फेब्रुवारी 2016 1 फेब्रुवारी 2015 4. निती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहे? अलोक कुमार अरविंद पांगरिया अमित शहा नरेंद्र मोदी 5. निती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष : ? : : निती आयोगाचे सध्याचे उपाध्यक्ष : राजीव कुमार अलोक कुमार विवेक देवरॉय जितेन्द्र कुमार अरविंद पंगारिया 6. निती आयोग ही ………. पातळीवरील संस्था आहे. आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय जिल्हा राज्य 7. निती आयोगाची स्थापना 1 जानेवारी ………. रोजी झाली. 2016 2015 2017 2018 8. निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कोण आहे? राजीव कुमार अमिताभ कांत डॉ.विनोद पॉल अमित शहा 9. निती आयोगाचे मुख्यालय कोठे आहे? पुणे गुजरात मुंबई दिल्ली 10. निती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष ……….. असतात. राष्ट्रपती पंतप्रधान सर न्यायाधीश उपराष्ट्रपती Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Thank you very much
Good try Ashok
5
Nice try Rahul
8 txx for
8 mark
Nice score 8/10 👍👍
9
Nice score 👍 Akshay
8