Free :

नातेसंबंध [ Blood Relationship ]

1. समीर राहुल ला म्हणतो माझी आई तुझ्या वडिलांची बहीण लागते तर तुझी आई माझी कोण?

 
 
 
 

2. नयनची आई नेहाची आत्या लागते तर नेहाची आई नयनच्या आईची कोण लागेल?

 
 
 
 

3. अक्षयची आई ही धीरजच्या वडिलांची बहीण आहे तर अक्षयची आई धीरजची कोण ?

 
 
 
 

4. निखिलला 3 आत्या आहेत तर त्याच्या वडिलांच्या भावाला एकूण किती बहिणी असतील?

 
 
 
 

5. शारदाची मुलगी ही गीता ची पुतणी आहे तर शारदाची सासु ही गीताच्या पतीची कोण असेल?

 
 
 
 

6. रीनाची आई ही सुहास ची मामी आहे तर सुहास रीनाचा कोण असेल?

 
 
 
 

7. आनंदीचे वडील हर्षच्या वडिलांचे जावई आहेत
तर आनंदी हर्षची कोण असेल?

 
 
 
 

8. पल्लवीला चार बहिणी आहे तिची एक बहिण ज्योती हवाईसुंदरी आहे तर ज्योतीला एकूण किती बहिणी आहेत?

 
 
 
 

9. राघव प्रीतीला म्हणाला – तुझी आई माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे तर प्रीती राघवची कोण?

 
 
 
 

10. शांतनुची आई ही सिमाच्या आईची बहीण लागते तर सीमाच्या आईचा भाऊ शांतनुचा कोण ?

 
 
 
 

Question 1 of 10

Studywadiबुद्धिमत्ता चाचणी विषयाच्या आणखी टेस्ट सोडवा

प्रकरणानुसार सोडवा

अंकमालिका , संख्यामालिका , सहसंबंध, दिशा ज्ञान , नातेसंबंध यासारख्या प्रकरणांची टेस्ट सोडवा

एकत्रित टेस्ट सोडवा

बुद्धिमत्ता चाचणी विषयाच्या सर्व प्रकरणाची एकत्रित टेस्ट सोडवा [ संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित ]

14 thoughts on “नातेसंबंध [ Blood Relationship ]”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!