नातेसंबंध [ Blood Relationship ]Buddhimatta Chachani - बुद्धिमत्ता चाचणी 1. रीनाची आई ही सुहास ची मामी आहे तर सुहास रीनाचा कोण असेल? मामे भाऊ मावस भाऊ चुलत भाऊ आते भाऊ 2. शारदाची मुलगी ही गीता ची पुतणी आहे तर शारदाची सासु ही गीताच्या पतीची कोण असेल? मावशी आई चुलती ( काकू) आत्या 3. नयनची आई नेहाची आत्या लागते तर नेहाची आई नयनच्या आईची कोण लागेल? बहीण वहिनी ( भावजय) नणंद आत्या 4. समीर राहुल ला म्हणतो माझी आई तुझ्या वडिलांची बहीण लागते तर तुझी आई माझी कोण? आत्या मावशी मामी काकी 5. शांतनुची आई ही सिमाच्या आईची बहीण लागते तर सीमाच्या आईचा भाऊ शांतनुचा कोण ? काका भाऊ आजोबा मामा 6. अक्षयची आई ही धीरजच्या वडिलांची बहीण आहे तर अक्षयची आई धीरजची कोण ? मामी आत्या आई मावशी 7. आनंदीचे वडील हर्षच्या वडिलांचे जावई आहेत तर आनंदी हर्षची कोण असेल? मुलगी बहीण भाची पुतणी 8. निखिलला 3 आत्या आहेत तर त्याच्या वडिलांच्या भावाला एकूण किती बहिणी असतील? 2 4 1 3 9. राघव प्रीतीला म्हणाला – तुझी आई माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे तर प्रीती राघवची कोण? मुलगी मावशी बहीण भाची 10. पल्लवीला चार बहिणी आहे तिची एक बहिण ज्योती हवाईसुंदरी आहे तर ज्योतीला एकूण किती बहिणी आहेत? यापैकी नाही. पाच चार तीन Loading … Question 1 of 10 बुद्धिमत्ता चाचणी विषयाच्या आणखी टेस्ट सोडवा प्रकरणानुसार सोडवा अंकमालिका , संख्यामालिका , सहसंबंध, दिशा ज्ञान , नातेसंबंध यासारख्या प्रकरणांची टेस्ट सोडवा एकत्रित टेस्ट सोडवा बुद्धिमत्ता चाचणी विषयाच्या सर्व प्रकरणाची एकत्रित टेस्ट सोडवा [ संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित ] गणित टेस्ट द्या GK टेस्ट द्या
9/10
10/10
सोप्पं हे का!
कुठ पण आपला टॉपच
8
Question bhari ahet
very easy question
Tq so much sir