Free :

महाराष्ट्रातील जिल्हे : नाशिक

महाराष्ट्रातील जिल्हे : नाशिक – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा

1. नाशिक खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे?

 
 
 
 

2. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान –

 
 
 
 

3. खालील पैकी कोणता नाशिक जिल्ह्यातील तालुका नाही?

 
 
 
 

4. नाशिक जिल्ह्यातील किल्ल्यांची नावे पर्यायातून निवडा.

 
 
 
 

5. नाशिक शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे?

 
 
 
 

6. नाशिक जिल्ह्यातील प्रसिध्द ठिकाणे पर्यायातून निवडा.

 
 
 
 

7. गंगापूर धरण कोणत्या जिल्हयात आहे?

 
 
 
 

8. नाशिक जिल्ह्यात पक्षी अभयारण्य कोठे आहे?

 
 
 
 

9. नाशिक जिल्ह्यात …………. येथे औष्णिक वीज निर्मिती केंद्र आहे.

 
 
 
 

10. नाशिक जिल्ह्यातील वनांत कोणती झाडे मोठ्या प्रमाणात आढळतात?

 
 
 
 

11. नाशिक जिल्ह्याचे हवामान कसे आहे?

 
 
 
 

12. नाशिक येथे दर ………. वर्षांनी कुंभमेळा भरतो.

 
 
 
 

13. नाशिक जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या –

 
 
 
 

14. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम झाला आहे?

 
 
 
 

15. योग्य विधान निवडा.
विधान 1) नाशिक जिल्ह्यात मालेगाव आणि येवले येथे यंत्र मागावर कापड विणण्याचा उद्योग चालतो.
विधान 2) नाशिक जिल्ह्यात लासलगाव येथे कांद्याची मोठी बाजारपेठ आहे.

 
 
 
 


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा

41 thoughts on “महाराष्ट्रातील जिल्हे : नाशिक”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!