तंत्रज्ञानामुळे झालेल्या विविध क्रांत्याGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत, World - जग तंत्रज्ञानामुळे झालेल्या विविध क्रांत्या – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. माहिती तंत्रज्ञानाच्या वापरात खालीलपैकी कोणत्या क्रांती मुळे वाढ झाली? अमृत क्रांती ई – क्रांती धवल क्रांती रजत क्रांती 2. धवलक्रांतीमुळे ……… उत्पादनात वाढ झाली. बटाटा कापूस दूध अंडी 3. गुलाबी क्रांती – ? दिलेले सर्व झिंगे/कोळंबी उत्पादनात वाढ औषधे उत्पादनात वाढ कांदा उत्पादनात वाढ 4. गोल क्रांती : बटाटा उत्पादनात वाढ : : नील क्रांती : ? मत्स्य उत्पादनात वाढ ताग उत्पादनात वाढ तेलबिया उत्पादनात वाढ अंडी उत्पादनात वाढ 5. वैशिष्ट निवडा. सदाहरित/इंद्रधनुष्य क्रांती – यापैकी नाही. खनिज तेल उत्पादनात वाढ शेतीशी संबंधित सर्व बाबींच्या उत्पादनात वाढ दूध उत्पादनात वाढ 6. योग्य विधान निवडा. विधान 1) चंदेरी तंतु क्रांतीमुळे कापूस उत्पादनात विलक्षण वाढ झाली. विधान 2)कृष्ण क्रांतीमुळे खनिज तेल उत्पादनात वाढ झाली. विधान दोन बरोबर विधान एक बरोबर दोन्हीं विधाने बरोबर दोन्हीं विधाने चूक 7. डॉ. वर्गीस कुरियन यांना …….. क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते. लाल रजत हरित धवल 8. अन्नधान्य उत्पादन वाढीसाठी खालीलपैकी कोणती क्रांती महत्वपूर्ण ठरली? अमृत क्रांती धवल क्रांती हरित क्रांती गुलाबी क्रांती 9. …….. क्रांतीमुळे तेलबिया उत्पादनात वाढ झाली. तपकिरी गुलाबी पीत करडी 10. अंडी उत्पादनाच्या वाढीशी संबंधित क्रांती – अमृत क्रांती गुलाबी क्रांती पीत क्रांती रजत/रुपेरी क्रांती Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
10/10
Good 😊
Good keep it up
Superb..!
8Marks
10
10
10
10/10